पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओव्या. १४३ ॥ ॥ तोडें ॥ दासीमीहोययथार्थ ॥ ७८ ॥ देवब्राह्मणवेदवन्ही | साक्षीकरोनि पिताजननी ॥ कन्यावोपितीपाणिग्रहणीं ॥ वरहस्तींस्वधर्मे ॥ ७९ ॥ तें विसत्यस्मरोनिवचनें ॥ मजाजतिलेंदुर्योधनें ॥ ऐसींतुझीवदावचनें ॥ पु ढेहोणारहोतसे || ८० ॥ साक्षीकरोनिहृदयवासी ॥ पंचभूतें पवित्रऋषी ॥ यांतेंयथार्थमानेऐसी ॥ आज्ञावदावडीलहो ॥ ८१ ॥ भीष्म ह्मणेज्ञानसरिते ॥ धर्माचें तत्वन कळेमातें ॥ ह्मणोनियांमौनयेथें ॥ पडलेंसभेदेखतां ॥ ८२ ॥ त्रैलोक्य राज्यअथवाप्राण ॥ गेलियाधर्ममानीतॄण ॥ परीसांडीलसत्यव चन ॥ हेंसर्वथाघडेना || ८३ || हाआपुलेनिमुखेंह्मणे | मजनितिलेंदुर्यो घनें ॥ तेथेंआह्मींवदावींवचनें || बोलोंकोण्हीनशकती ॥ ८४ ॥ द्रोण ह्मणेहोशुभकल्याणी ॥ देहसांडिलापंचप्राणीं ॥ तेथेंजैसीनफुटेवाणी ॥ तेविमीयेथेंजाणपां ॥ ८५ || हेंऐकोनिवीरविकर्ण ॥ गर्जोनिबोलेकोपा यमान ॥ शंकासांडोनिसत्यवचन || बोलूंकोण्हीनशकती ॥ ८६ ॥ आ ज्ञादेतांहोनेदितां ॥ मीएकबोलतुमच्याहिता || कोपमानितीतेस्वार्था ॥ पुण्यपरमार्थानागवती ॥ ८७ || द्यूतेंद्रौपदीजिंतिली ॥ हेसर्वथाअसत्य- बोली || ईश्वरानमानेतेवर्तली ॥ कर्णीनवचेउत्तमा ॥८८ ॥ हनिश्चयें ॥ अन्यायसभा || मुकलीआपपरउभयलाभा ॥ ईश्वरपाहोनियांक्षोभा || बळेंअन्यायकरवीतु ॥ ८९ ॥ धृतराष्ट्रसत्वासांडावला ॥ पुत्रलोभ्रमेंभु लला ॥ भीष्म हीस्वधर्माभ्रंशला || सत्यसाचारनबोले ॥ ९० ॥ त्रिवा चाबोलेगर्जोनिहाके ॥ द्रौपदीजिंतिलीहेलटिकें | जिंतिलीह्मणतीलतयां पातकें || लिप्तहोतीनिर्द्वारीं ॥ ९१ | अनंतयुगअनंतराजे ॥ घालूनि कुळस्त्रीचेपैजे || द्यूतखेळोनिकवणवोजे ॥ क्षेमकल्याणपावले ॥ ९२ ॥ घ्यावयासमस्तांचेप्राण ॥ द्यूतखेळोनिदुर्योधन ॥ शकुनीरूपें हुताशन ॥ धृतराष्ट्रगेहालाविला ॥ ९३ || नाहींद्रौपदीसींसंबंधु || कुळक्षयबोलतां शब्द || स्पर्शतांहोयअप्रमादु ॥ तोकोणतानेणवे ॥ ९४ ॥ ऐकोनिविक र्णाचीवाणी ॥ गर्जिनल्यासंतश्रेणी || ह्मणतीधन्यधन्यरेजननी ॥ तुज एकाप्रसवली ॥ ९५ ॥ जयजयकार केलासुरीं ॥ पुष्पांजळीवोपिल्याशि रीं ॥ माथेतुकविलेऋषीश्वरीं ॥ भलारेभलाह्मणउनी ॥ ९६ ॥ न्यायेंबोल तांविकर्ण ॥ अत्यंतकोपाचढलाकर्ण ॥ दक्षिणहस्तउभारून ॥ क्रोधदृष्टी विलोकी ॥ ९७ ॥ सकळांदेखतांसभास्थानीं ॥ हारविलीयाज्ञसेनी ॥ स कळऐश्वर्यजिंतिलेंपणीं ॥ धर्मन्यायेंसौबळें ॥ ९८ ॥ तोहासर्वकरोनिवि ॥ ॥