पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४२ मुक्तेश्वर. देहदानद्विजातें ॥ ५७ ॥ लटिकेंसाचकरोनिस्वन || राज्यब्राह्मणादिधलें दान ॥ तयाहरिश्चंद्राचेंकथन ॥ ग्रंथकर्तेबोलती ॥ ५८ ॥ पार्वतीचेनि प्राणनायें || सत्वेंछळितांश्रियाळातें || पुत्रवधोनिआपुल्पाहातें || मांसदी धलेंभोजना ॥ ५९ ॥ तैसैंयेथे अवघडकाइ | विचारीपांआपुल्ये हृदई || सत्वनिष्ठातेंअपाईं ॥ ईश्वरनघालीसर्वथा ॥ ६० ॥ द्यूतीहारविलापण || तेथेंयाचा अन्यायकवण ॥ धर्मवंतींनेमवचन ॥ कीर्तीलागीरक्षावें ॥६१ ॥ बापशांतीक्षमेचासिंधू ॥ विचारेंवारिलेदोघेबंधू साधूह्मणतीसाधुसाधु ॥ यामुकुंदूनुपेक्षी ॥ ६२ ॥ नावरेक्रोधसिंधूचालोट ॥ नधरवेआवेशउद्भट ॥ ह्मणेसहदेवाहव्यवाट || प्रदीप्तकरींयेकाळीं ॥ ६३ ॥ छेदूनिधर्माचेद्वयह स्त || भस्मकरीनअग्नीआंत || वर्जितांखेळोनिद्यूत || महाव्यसनीपाडिलें ॥ ६४ ॥ राज्यहानीऐश्वर्यहानी || हाखेदनाहींमझियामनीं ॥ परीद्रौप दीचे अवलोकनीं ॥ हृदयझालेंदुखंड || ६५ ॥ गदाउ चलितांभद्रजाती ॥ धरिलाधनंजयें हातीं ॥ ह्मणेभीमा अधर्मपंथीं ॥ चळोंनेदींमानस || ६६ || गुरुस्वामीवडीलबंधू || पवित्रधार्मिक सत्यसिंधू || येणनेमागोविलाशब्दु ॥ तोचप्रमाणआमुतें ॥ ६७.॥ लाधलासीवळाचीप्रौढी ॥ त्याची काय हेचि जोडी ॥ जेधर्मासीमारूनिब्रह्मांडीं ॥ अपकीर्तीशब्दउरवणें ॥ ६८ ॥ स त्यसन्मागविर्ततांनर ॥ त्याचा कैवारीजगदीश्वर ॥ त्याचें कार्य सारंगधर ॥ आपणआंगसंपादी ॥ ६९ || स्वप्नप्रायसंसारक्षणिक || लाटेकेंसर्वसाधन ऐक || सत्यस्वधर्मसाद्ववेक || साधोनिजातीजाणते ॥ ७० ॥ ऐसेंअर्जुन अनुवादोन ॥ विझविलासंतापहुताशन ॥ क्षमाधरोनिभीमसेन || स्वस्था नींबैसावेला ॥ ७१ ॥ यालागींवरुनीशांतीभाज || मौनधरोनिपाहेंचोज || तुंवाकरात्रेंतें काज || ईश्वरकरौलनिर्धारें ॥ ७२ ॥ केशकवळूनिदुःशास नें ॥ झोंकेमारितांवळसत्राणें ॥ द्रौपदीह्मणेव्यथाप्राणे | सोसवेंना सर्वथा || ७३ || रजस्वलाहोएकांबरा || ढळतांवक्षस्थळींचियापदरा || पाणीत ळेपयोधरा || आच्छादोनिआक्रंदे ॥ ७९ ॥ राजसूययज्ञाच्याशेवटीं ॥ अवभृतस्नाने जेवीरगुंठी || सिंचलीते होपापमुष्टी ॥ दुःशासनेंधरिली से॥७५|| झोटीधरोनिहस्तकें || दुःशासनआंसुडीतवकें ॥ कृष्णाप्रलापोनिदुःख || भीष्मद्रोणांविलोको || ७६ ॥ ह्मणेपांचाचियेवचनीं ॥ पुरुषवरिती पाणि ग्रहणीं ॥ तेवितुह्मांवडिलांचियेवचनीं ॥ अंगीकारीनमीयातें ॥ ७७ ॥ परीयाचियेप्रवळपीडे ॥ साहन शकेंमीसभेपुढे ॥ यालागींसाधूहोबोला ॥ ॥