पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओव्या. क्षोभोनिउदकघेतीहातीं ॥ शापमुखेवदावया ॥ ३७ ॥ शंकरनयनीं चाप्र ळयानी || उसळोनिस्रवोंपाहेधरणी ॥ कौरवकुळाचियेकाननीं ॥ बीज निर्मूळकरावया ॥ ३८ ॥ कपिलादीकसिद्धऋषीश ॥ त्यांना नावरेअद्भुत रोष ॥ ह्मणतीक्षमाकरीलईश ॥ परीआमुतेंनकरवे ॥ ३९ ॥ तयांशांतवी पद्मयोनी ॥ पांडवांरक्षकचक्रपाणी ॥ तुझीक्षमाधाननयनीं ॥ कृष्ण कौतुकविलोका ॥ ४० ॥ व्याधरोनियांगाये ॥ थारियाप्रतिघेवोनिजा ये || तेंवित्या आणिलीपापियें || राजसभेद्रौपदी || ४१ ॥ रुदनाकरीतअ धोमुखें | भूमोसिपीतनेत्रेोदकें | संतमहंतपाहतांदुःखें ॥ नेत्रकमळेझां किती ॥ ४२ ॥ खेदपक्षियातरुवरा ॥ वैसकाभंगिल्यागिरिवरा ॥ रक्तोद काच्यासागरा || लोटआलाअद्भुत ॥ ४३ ॥ सभेआणितांयाज्ञसेनी ॥ अ श्रुपात सकळांनयनीं ॥ शकुनीदुर्योधनामनीं ॥ परमानंदनसांठे ॥ ४४ ॥ परस्परेंपिटोनिटाळी ॥ हास्यकरितीगदारोळी ॥ ह्मणतीपहाहोपांचाळी ॥ ॥ ॥ रूपलक्षणेंनेटकी ॥ ४५ ॥ गौरजानुकटिमंडळ || उदरींत्रिवळीकुचवर्तुळ ॥ नयनत्रणअधरप्रवाळ || सुकोमळसाजिरे ॥ ४६ || कर्णह्मणेहोद्रौपदी || तुटली सधर्माचेसंबंधीं ॥ दुर्योधनाचे राज्यपदीं ॥ तूंस्वामिणी सर्वस्वें ॥ ४७॥ पट्टामाजिमुख्यराणी ॥ होवोनिआरूढेंअंकासनीं ॥ भोगभोगीहेमसदनीं ॥ शकरमणीसारिखे ॥ ४८ ॥ हेऐकतांपापवाणी || पवित्रबोटेघालतीकानों ह्मणतीयातेंप्राणहानी || निकटआलीदिसतसे | ४९ ॥ क्षोमोनियांपद्मन यना ॥ क्रोधदृष्टीभीमार्जुना ॥ अवलोकितांभीमसेना | हृदयस्फोट हो तसे ॥ ५० ॥ रगडोनियांअधरदांत ॥ गदामुष्टीघातलाहात || ह्मणेपापी समस्त || निर्दाळीनये काळीं ॥ ५१ ॥ असंख्यकुंजरांच्याथाटी ॥ एक लासिंहअंगेनिवटी || कौंअजादिकांचियाकोटी ॥ व्याघ्रएकलाविभां डी ॥ ५२ ॥ तेंविकौरवांचिया श्रेणी || निर्दाळीनएके चिक्षणों || जेविप्र ●ळयींशूळपाणी || नाशकरीविश्वातें ॥ ५३ ॥ उचलोनिगदापाणी ॥ उ सळोपाहेयुद्धकदनीं ॥ हेंदेखो ने आज्ञावचनीं ॥ धर्मवारीभीमातें ॥ ५४॥ ह्मणेक्रोधनावरेतुझियाचित्ता॥ तरीगदावोपींमाझियामाथां ॥ परी असत्यदोषकुं तीसुता || स्पर्शेऐसेनकरावें ॥ ५५ ॥ सत्यरक्षावयारामें || अरण्यसेविलें पुरुषोत्तमें || पिताप्राणगेलियासीमे ॥ नुल्लंघीचमर्यादा ॥ ५६ ॥ कैंपो तशरणागतपातलें ॥ + शिवीनें निजमांसखंडिलें ॥ दधीचीऋषीनें दीधलें ॥

  • पारवा ( एक पारवा शिविराजास शरण गेला होता. ) + विशेषनाम

॥ ॥