पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४० मुक्तेश्वर. ॥ ॥ १६ ॥ दुर्योधनह्मणेहानपुंसकू || वाहेपांडवांचाधाकू ॥ नधरीतमोगु णाचातवकू || दुःशासनाउठविलें ॥ १७ ॥ ह्मणेजाऊनिनिर्मपचित्तें ॥ द्रौपदीपाचारावीयेथें || नये ह्मणेलतरीत्वांतेथें ॥ स्त्रीमर्यादानधरावी ॥ १८॥ केशकवळोनियांमुष्टी ॥ ओढूनिआणावीतेगोरटी || तिचियेसतीपणाची राहाटी | दाखऊंदृष्टीजनातें ॥ १९ ॥ मागीलपतिव्रतानारी ॥ त्याह्मणे आपुल्याकिंकरी ॥ आणिआपण पावेतिचीसरी || ऐसागर्वतियतें || २० || शरीरओढवीपांचांजणां || ह्मणवीपवित्रकुळांगना ॥ आजिदाखऊंलोक नयना || वर्तणूकतिपेची ॥ २१ ॥ ग्रहणींराहूखवळेगगनीं ॥ कींव्याघ्र चेतवेपशुगोठणीं ॥ तैसाप्रवेशलासदनीं ॥ दुःशासनदुरात्मा ॥ २२ ॥ हो मशाळेमाजीलअन ॥ स्पर्शावियाधांवेश्वान ॥ तैसाउयुक्तदुःशासन || पांडवपत्नी आणावया ॥ २३ || देखोनिमदाचा आवेशु || द्रौपदीभावीका ळपुरुषु ॥ शक्तिआंग झगटेमहिषु ॥ तेंविउभाजवळिकें ॥ २४ ॥ ह्मणेव हिनीजी सकृतमहिमा || तुमचें ऐश्वर्यलाधलेआह्मां || पवित्रजालीस दासीधर्मा ॥ पांडवांपाठींबैसलिया ॥ २५ ॥ धर्मेंहार विलाडावो || तुला पाचारी| कौरवरावो ॥ सांडूनेिसंशयाचा भावो ॥ शीघ्रउठिलेंपाहिजे ॥ २६ ॥ द्रौपदीह्मणेदुःशासना ॥ मीपतिव्रतापांडवांगना || स्त्रीधर्मिणीएकवसना || केंविमातेंपाचारितां ॥ २७ ॥ तुह्मीराजेपवित्रगुणी ॥ मानाभिमानाचेध नी || आनकरितांदुष्टकरणी ॥ तुझीवर्जिले पाहिजे ॥ २८ ॥ ज्येष्ठवंधूची अंतुरी | तुझांसमान्यसर्वोपरी | स्नेहेंगांधारीचिपेसरी || मानदीधला पाहिजे ॥ २९ ॥ निर्दयह्मणेवोवाचाळे || उठींसत्वरसांडींचाळे || टाको निआलेजकपाळें || भोगिल्यावीणसुटेना ॥ ३० ॥ रजस्वला होकींशुचि ष्मंता || एकवस्त्राहोकींवस्त्ररहिता || सभेसीनेलियावीणसर्वथा ॥ मीत त्वतांराना ॥ ३१ ॥ हरणीसांडोनियांफांसा || जाऊंपाहेदूरदेशा || ते विद्रौपदीराणीवसा ॥ प्राणधार्केसंचरे ॥ ३२ ॥ वृद्धस्त्रियांचियेदाटी || भयें प्रवेशेतेगोरटी ॥ तंवलगबगधांवेपाठी || दुष्टकपटीदुरात्मा ॥ ३३ ॥ हा तघालोनियांकुरळीं ॥ आंसडूनिपाडिलीभूतळीं ॥ जैसीउलथेकर्पूर कद •ळी ॥ मत्तकरीओढितां ॥ ३४ ॥ हाकमारितांयाज्ञसेनी ॥ कांपेथरथरां धरणी ॥ खच्चनिपडोपाहेतरणी ॥ चंद्रशकलेभूतळीं ॥ ३५ ॥ आंदोळ लागिरिकैलासु || ढळलावैकुंठींचाकळसु ॥ देवांगनामानूनित्रासु ॥ शो ककरितीआक्रोश ॥ ३६ ॥ उमारमारेणुकासती ॥ लोपामुद्राअरुंधती || ॥