पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओव्या. १३९ आंसडोनिकाळोद्भदें ॥ मध्येंउतटिलातटाटें || अशुद्धनदीखळखळाटें || रंगभूमिकेलोटली ॥ ६१ ॥ भीमसेनेंआपुल्याहातीं ॥ करोनिशकलेसां डिलींक्षिती ॥ जरासंधादिधलीमुक्ती ॥ कुंतीकुमरेयापरी ॥ ६२ ॥ बेंचे, सभापवतील. ओव्या. द्रौपदीवस्त्रहरण. दुर्योधनह्मणेगाविदुरा ॥ जावोनिबोधवींपांडवदारा || आमुचीदासीआमु च्याघरा ॥ सामोपचारंपाटवीं ॥ १ ॥ ऐकोनिविदुरचढलाकोपा ॥ का यजल्पसीपापरूपा ॥ बळेंपतंगकवळीदीपा || तेंवितूतेंजालेसे ॥ २ ॥ कें चंद्यूत के तकैचोपेज || द्रौपदीपांचसिंहांचीभाज ॥ दासीह्मणतांनवाटेलाज || तुज कैसीअपवित्रा ॥ ३ ॥ अजूनितरीहोईशाहणा || करीवांचावयाची सूचना ॥ धृतराष्ट्राचियावंशवना || कांदावानीलाविसी ॥ ४ ॥ ऐकोनि दुर्योधनभोवंडीनेत्र ॥ ह्मणेहापांडवांचा मित्र || प्रतिक|मीदासीपुत्र ॥ पैं सत्वरउठविला ॥ ५ ॥ ह्मणेजाऊनिगृहाआंत || सांगेवर्तलावृत्तांत ॥ पा चारोनिआणींयेथ ॥ दासीद्रौपदीआमुची ॥ ६ ॥ सरलेंदशादेवीचेंवारें ॥ दासीआमुचीते निर्धारें || गृहानेवोनिवळात्कारें || दासीकामीयोजावी ॥ ॥ ७ ॥ येरूप्रवेशोनिसदनीं ॥ ह्मणेपरिसे होयाज्ञसेनी || धर्मेडावखेळतां पणीं ॥ तुजस्वामिणहारविलें ॥ ८ ॥ पडिलादुष्टासींसंबंधू || नचलेको व्हाचाहीशब्दु || हृदयींचा सांडोनिविषादु || समेसीआले पाहिजे ॥ ९ ॥ प्रलयवीजतडकेशिरीं ॥ कीडोंगर कोसळेअंगावरी ॥ तैसीऐकोनिघावरी ॥ पांडवपत्नीतेकाळीं ॥ १० ॥ ह्मणेऐकेंसारथीपुत्रा ॥ रजस्वलामीएक वस्त्रा ॥ सभानायकांपवित्रां || भीष्मद्रोणांजाणवीं ॥ ११ ॥ सभेसीने हेअनुचित || म्यांहीयेऊंनयेतेय || वडीलसुत्दसर्वआप्त || असता ऐसहोऊंनये ॥ १२ ॥ आणीकएकअसेभावो ॥ आधींजिंतोनिधर्मरायो | मगटा किलामाझाडावो || तोप्रमाणदिसेना || १३ || पांचाजणांचीमीजा या ॥ पांचहीजणहर विलिया ॥ तरीसंबंधवोलणवायां || पतिव्रताह्मणउ नी ॥ १४ ॥ प्रतिकामीआलासभास्थानीं ॥ बोलेद्रौपदीस्त्रीधर्मिणी || स मेसीबोलावितांवाणी ॥ मुखांतूननकाढावी ॥ १५ ॥ एकवस्त्रापद्मनेत्री ॥ केंविबोलाऊंराजपुत्री ॥ विचारूनिमजपवित्रों ॥ आज्ञादिधलीपाहिजे ॥.. ॥