पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३८ मुक्तेश्वर. भेठेलेसमरांगणीं ॥ जरासंधेंराज्यासनीं ॥ अभिषेकिलेपुत्रासी ॥ ४० ॥ सरसावूनिवीरगुंठी ॥ भीमलक्षिलादारुणदृष्टी | जैसामदोन्मत्तकरटी | सिंहेश्वरैलक्षावा ॥ ४१ ॥ भीमाआंगींवीरश्रीलोटु ॥ धरितांनधरवेअ तिउद्भटु ॥ अगस्तीधांवे समुद्रघोटुं ॥ तैसातगटेपुढारां ॥ ४२ ॥दोघांनींपिटि लींपाणितळें ॥ जानुमूळेंबाहुमूळें ॥ महीताडितांपादतळें ॥ शैलमौलेंथरकती ॥ ४३ ॥ धांयोनिभीमाचीवीरगुंठी || मागधेंकवळनियांमुष्टी ॥ दक्षिण स्तसूदलाकंठीं ॥ काळपाशासारिखा ॥ ४४ ॥ दांत चावोनिकरकरा टी || गुडघाताडिलात्दृदयपुटीं || सावधह्मणतीकृष्णकिरीटी ॥ बापाभी माबळिष्ठा ॥ ४५ ॥ भीमे भैरवाकारदृष्टी || हृदयहाणोनिवज्रमुष्टी || सोडवोनिमगरमिठी || झिंजाडोनिलोटिला ॥ ४६ ॥ तेणेंमागुतीविकळ || पाडिलाजैसाविशाळताळ | पुढतीउठोनिउतावेळ || भीममध्यकवळिला ॥ ४७ ॥ दोन्हीकोपरदोन्हीमुष्टी || चारीआघातओपिलेष्टष्ठों ॥ मागधें क्षोभोनिउल्हाटी || हुमणीहाणिलीमस्तुकीं ॥ ४८ ॥ झोंबीसोडवोनित वकें ॥ मस्तकेंमस्तकादेतीथडके || सहस्रसंख्यालोटतांभडके || अशुद्धा चेलोटती ॥ ४९ ॥ हस्तवोढितीतोडावया ॥ पायकवळितीमोडावया ॥ डो ळेताडितीफोडावया || पाडावयादशनांतें ॥ ५० ॥ कूर्परप्रहारलत्ताप्रहार | मुष्टिप्रहारमस्तकप्रहार || मोजोनिमारितीशतसहस्र ॥ उसणेघेघेह्मणोनी ॥ ५१ ॥ बाहुगदाबाहुमुसळें ॥ बाहुकातियाकरवाळें ॥ बाहुमुद्गरवा हुत्रिशूळें ॥ धांवोनियांमारिती ॥ ५२ || नरनारीनागरिकलोक ॥ पाह तीदोघांचेकौतुक ॥ विमानयानींवृंदारक || जयइच्छितीभीमातें || ५३ ॥ निराहारनिरुदक | विसांवानघेतांपळएक || तेरा दिवसपर्यंतदेख ॥ युद्ध झालेंदोघांचें ॥ ५४ ॥ चवदावेदिवसाचेअंतीं ॥ मूर्छापावलामागधनृप ती ॥ तैंसंकेतदावीहातीं ॥ पांडवातेंमाधव ॥ ५५ ॥ पायकवळोनिकरत ळीं || चिरोनिकरावादोन्हीफाळीं ॥ जरेनेंसांधिलातोउखळीं ॥ सांधावे गोंबाळेष्ठा ॥ ५६ ॥ यावेगळाउपायआन || करितांमागधनपावेमरण ॥ आतांचिहोवोनिसावधान ॥ युद्धकरीलमागुती ॥ ५७ ॥ भीमेरगडोनि दाढा || मध्यभागींकर्षिलागाढा || माथांवाहोनियांभवंडा ॥ चक्राकार दाविला ॥ ५८ ॥ तेथोनियांटाकीभूतळीं ॥ लातवोपीवक्षस्थळीं ॥ वज्रे ताडोनियांमौळीं ॥ शक्रजेवीपर्यत ॥ ५९ ॥ तेंवीपाडोनिउताणा ॥ वाम पायदाक्षणचरणा ॥ रगडोनिसव्यपायजाणा ॥ उभयहस्तेकवळिला ॥ ६ ॥ ॥