पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओव्या. ॥ १९ ॥ हावनधरिशीसंग्राम ॥ तरी वळात्कारेंउठवूआह्मी ॥ ऐसेंबोलतां पराक्रमी || जरासंधक्षोभला ॥ २० ॥ पुसोनियांउभयनेत्र || न्याहाळूनि पाहेवकूत्र || ह्मणेहापांडवांचामित्र | होयकींविचारें ॥ २१ ॥ जोअटींव जेठियाऐसा || चढततेजमुखप्रकाशा || भीमाऐसाआंगठसा ॥ माझेदृष्टी दिसतसे ॥ २२ तिसराजोकाआजानुवाहो ॥ तोद्रौपदीचा तिसरान हो ॥ जेणेकरूनिखांडवदाहो ॥ तोषविलेंत्रिपादातें ॥ २३ ॥ जरासंधअसतां जीत || नरेंद्रमोचनाचीमात || करीऐवीरश्रीकांत ॥ भुवनत्रयींअसेना ॥ २४ ॥ खद्योतमिरवेरविमंडळा || मुंगीउचलोब्रह्मगोळा ॥ तेंवि तुझें वोलणेवरळा ॥ शक्तीहूनीअचाट ॥ २५ ॥ अवलोकूनिआपणाकडे || शक्तीसारिखेंबोलिजेथोडें ॥ याचकजीविकचियाचाडे || मागूंपेतांमा गावें ॥ २६ ॥ कंसारीसंसारगजकेसरी ॥ हासोनिबोले श्रीकृष्ण शौरी ॥ पां डुकुमरहेनिर्धारीं ॥ भीमार्जुनजाणपां ॥ २७ ॥ मागांअपराधकेलेक्षमा ॥ तेकार्याकारणपुरुषाधमा || लोटलीमर्यादेचीसीमा ॥ शेवटीलफळभो गिजे ॥ २८ ॥ सरलासुकृताचातंतू || आयुष्य तैलाझालाअंतू ॥ मा झियेहस्तींव्यजनवात् ॥ भीमरूपेंउदेला ॥ २९ ॥ तोझडपतांसत्वर गती ॥ प्राणदीपपंचकज्योती ॥ मालवोनिपडेलक्षिती || गात्रपात्रपाल थें ॥ ३० ॥ असेलवांचावयाचीआर्ती ॥ तरीकरोंबंधमुक्ती || मगआह्मां तुह्मांअर्थाअर्थी || वैरसंबंधअसेना ॥ ३१ ॥ करीराजयांचेंमोचन ॥ कीं उठींयुद्धान लागतांक्षण ॥ यावेगळा विचारअन्य ॥ करणे आतांघडेना ॥ ३२ ॥ आतांबोलिलासिवचन ॥ मागालतेंदेईनदान ॥ नकरितांनृपांचेंमोचन || ऊठवेगींसंग्रामा ॥ ३३ ॥ तिघांमाजीजोआवडे ॥ त्यासभिडेवाडेपांडे | मागधह्मणेमृषातोंडें ॥ जल्पनाकरिशीवाजटा ॥ ३४ ॥ तूंबहुरूपेंखेळ सोसोंगें ॥ कोणतेंयुद्धजिंकिलेआंगे | वेडींवागडींभाविकभणंगे || तुझें शूरत्वत्यांमाजी ॥ ३५ ॥ पार्थपृथेचेंसुकुमारवाळ || शस्त्राभ्यासेंक्रमिला काळ || मजसीअयोग्यपरीअळुमाळ || भीमकांहीसा दिसतसे || ३६ ॥ तोहीमंदजडआळशी || आहारनिद्राबहुतयासी ॥ आयुष्यपुरलेंह्मणूनिऐ शी ॥ बुद्धिउदेली तुह्मांतें ॥ ३७ ॥ तिघांत हाणोनिचडकणा ॥ क्षणांत मेळवी नमरणा || बळेंसर्पाचियासदना || मंडूकवस्तीपातला ॥ ३८ ॥ ( कृष्ण ह्मणतो ) मंडूक किंवा तिधेगरुड || आतांचिहोईलहानिवाड ॥ समयप्रा ॥ झालियावाढ ॥ बोलघेतीमाघारे ॥ ३९ ॥ ऐसेंबोलतांचक्रपाणी ॥ उ