पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३६ मुक्तेश्वर. बेंचे, जरासंधवधप्रकरणांतील. ओव्या. ॥ ( श्रीकृष्ण धर्मास ह्मणतो ) मागधर|जाआपलेप्रौढी ॥ सप्तद्वीपसमुद्रथ डी || जिंकोनिराजेलक्षकोडी ॥ कारागृहीं सूदिले ॥ १ ॥ यादवआणि पांडव || भिलकरूनिराजेसर्व || वृषभप्रायनरपार्थिव ॥ एक्यादांवींबांधि ले ॥ २ ॥ तोहाजरासंधजाणा || बळेंदळेंनावरेकोणा || हाकाळवरीकुरुननं दना ॥ म्यांउपेक्षिलेंतयातें ॥ ३ ॥ यशआयुष्यझालेंपूर्ण ॥ बाहुयुद्धेशस्त्रावीण || करावेंमागधाचेंकदन || इच्छामातेंउदेली ॥ ४ ॥ असोआतांशब्दरचना || जाणे असेमागधहनना ॥ आज्ञादेईभीमार्जुना || दोघांजायामजसवें ॥ ॥ ५ ॥ जातांबळिष्ठशत्रूच्याकदना || यशअपेशनेणकोणा || परिकु शलअसोभीमसेना ॥ ऐसेंमनींकल्पिसी ॥ ६ ॥ आह्मीदोघेसाक्षिभूत ॥ भीमहस्तेंशत्रूचानिपात || होईलऐसानिश्चितार्थ ॥ धर्मराजाजणपां ॥ ७ ॥ धर्मह्मणेगापुरुषोत्तमा || तुझीरुपाकवचआह्मां ॥ पांडवरक्षिताहामहि ॥ ॥ लोकत्रयींप्रसिद्ध ॥ ८ ॥ करावयामागधकदन ॥ सवेंनिघालेतिघे जण ॥ भीमाअंगींआवेशदारुण || बाहुस्फुरण होतसे ॥ ९ ॥ असोति घेपुरुषव्याघ्र ॥ तयानगरापातलेशीघ्र || तिहींभेदोनिव्यग्र ॥ द्वारमाथां वळंघले ॥ १० ॥ स्नानकरोनिश्वेतवसनीं ॥ चंदनलेपनमाळा सुमनी ॥ मार्गसोडोनिराजसदनीं ॥ अमार्गेचिप्रवेशिले ॥ ११ ॥ कुंजरवनामाजी केसरी ॥ कींगोठणीप्रवेशिजेव्याघ्रीं ॥ तैसेतिघेहोमागारीं ॥ जरासंधेदे खिले ॥ १२ ॥ नवोलतांआशीर्वचनीं || स्तंभप्रायउभेमौनी ॥ रायेंदेखो निसन्मानी || प्रत्युत्थानींगौरविले ॥ १३ ॥ कोटोनियेणेंकोठवरी ॥ इ च्छाकेउतीपुढारीं ॥ मानसींअसेलतीउत्तरीं || प्रकटकेलीपाहिजे ॥ १४ ॥ असोत तुमचगुणागुण ॥ मागालतेंदेईनदान | पानिश्चयेंस्वस्यमन ॥ करूनिवोलायाचकहो ॥ १५ ॥ कृष्णह्मणेऐकवचन ॥ वैरासिकरणेनल गेयत्न || दुष्टजयाचेंआचरण || तोचिवैरीविष्णूचा ॥ १६ ॥ राजेघरूनि लक्षावधी ॥ वद्धकरूनिसूदलेबंदीं ॥ त्यांचाहोमकरणविधी ॥ करूंपाहसी सांगपां ॥ १७ ॥ आतांराजेकरीमुक्त ॥ हेंचिमागणेआमुचेंपेथ ॥ नाहीं ह्मणसीतरीअनर्थ ॥ येचिकाळींदिसताहे ॥ १८ ॥ राजेसोडविलियावि णें ॥ आह्मांसिसहसाना हाँजाणे ॥ पैजेनेंप्राणदेणंघेणें ॥ द्यूतखेळणेहयेथें ||