पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३२ मुक्तेश्वर. गारींमत्संगें ॥ ६६ || शकुंतलावोलेवचन ॥ विष्युक्त होतांपाणिग्रहण ॥ अविचारेंघडतांसंगमन ॥ अधःपातदोघांशी ॥ ६७ ॥ नृपह्मणेचातुर्यभ रिते || विशालाक्षीलावण्यसरिते || विधिआठविवाहाते || ऐसेंशास्त्रेवोल ती ॥ ६८ ॥ अष्टविवाहामाजियेथें ॥ गांधर्ववोलिजेश्रेष्ठग्रंथें ॥ तेणेंवि धीविवाहत्वारतें ॥ करूनिअंकींआरूढें ॥६९ ॥ तथावरीचंद्रानना ॥ चारुहासा मृगनयना || ह्मणेराजयाविचक्षणा || विहितधर्मबोलसी ॥ ७० ॥ कन्यादेहतंवनिश्चिती ॥ दिधलापाहिजेपुरुषाहातीं || तुजऐसाविशिष्ट पती ॥ परमदैवेंपाविजे ॥ ७१ || तुझिया ऐसेंमाझियाचित्तीं ॥ वर्तताहेअत्यं तप्रीती || परिवडिलांनेणताहेरीती || व्यभिचारदोषआणील ॥ ७२ ॥ या लागिनावेकघरींधीरू | आश्रमायेईलऋषीश्वरू | वचनमान्य करूनि अत्य[दरू || मजवोपीलतुजहातीं ॥ ७३ || नरेंद्रह्मणेवोसुजाणी ॥ विचा रेंआपेंआपधनी | आदिमध्यअवसानीं ॥ संगींआपणआपणिया ॥ ७४ ॥ ॥ यालागींआपुल्यादेहदाना || समर्थकरींतूंआपल्यामना || माझेनिसंगें सर्वकामना || पूर्णतुझियाहोतील ॥ ७५ || ऐसेंबोलतांधरारमण || शकुं तलाहास्यवदन ॥ ह्मणेआतांऐकवचन || नियमाचेंअवधारीं ॥ ७६ ॥ तुजपासोनिमाझेपोटी ॥ पुत्रजन्मेलतोयासृष्टी | राज्यधरतो तुझियापाठीं ॥ पदाधिकारीत्वांकरणे ॥ ७७ ॥ ऐशियानेमादेशीलभाके ॥ तरीघडणारतें घडोसुखें || हेंऐकोनिअत्यंतहरिखें ॥ राजासरकेपुढारां ॥ ७८ ॥ हस्तध रोनिस्वहस्तकें || देताझालात्रिवारभाके || तुझापुत्रनिजनिष्टंकें ॥ रा ज्यासनींपुवराजा ॥ ७९ ॥ हेंमाझेप्रतिज्ञावचन || भंगूनश के चतुरानन ॥ तेंपरिसोनिआग्रहवचन ॥ त्यागूनिभावेंअनुसरली ॥८० ॥ रापैमानि लादिव्यलाभ || परिउठावला ऋषिमयाचाकोभ | इंद्रापराधेंगौतमक्षोभ ॥ तैसाचिघडेलयेटाइँ | ८१ ॥ आतांपेथूनिशीघ्रगती ॥ गमनकरणेहेचियु क्ती ॥ ऐसेंविचारूनिनृपती ॥ भार्येप्रतीअनुवादे ॥ ८२ || ह्मणेआतांतुज लागून || मूळधाडीननगराहून | छत्रचामरेंशिविकायान || दासदासीं समवेत || ८३ ||॥ ऐसेंबोलोनिजाताझाला ॥ दळेशींनगराप्रवेशला ॥ मा गेमुहूर्तानंतरेंआला ॥ कण्वऋषी आश्रमा ॥ ८४ ॥ पुरुषसंग शंकायुक्त | बाहेरनयेलज्जाभरित ॥ हेदेखोनिसर्वज्ञनाथ ॥ जाणताझालामानसीं ॥ ॥ ८५ ॥ ह्मणेमाझियेनिजात्मजे ॥ बाहेरये ईसांडूनिलज्जे ॥ कर्तव्यहोतें || सिद्धीसने प्रारब्धं ॥ ८६ ॥ ऐकोनि पित्याचीअभयवाणी ॥ क ॥ ॥ ॥