पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओव्या. १३३ ॥ ॥ न्यायेऊनिलागेचरणीं ॥ ह्मणेम्यांवरिलाभूपाळगुणी || तोत्वांमान्यकरा वा ॥ ८७ ॥ कृपानुग्रहवरप्रसादें | गौरवीआशीर्वचनशब्दें || ऋषिवो लेपरमाल्हादें || चिरंजीवतवभर्ता ॥ ८८ ॥ शचीसुरेशासारिखें || दोघे असाअक्षय्यसुखें | विष्णुशक्तिसुतांशींनुके ॥ ऐसापुत्रलाधसी ॥ ८९ ॥ असोतो चिधरूनिदिवस || चढतांवाढतांमासोमास || शुक्लपक्षीताराधी श || वृद्धिपावेपैंजैसा ॥ ९० ॥ काळहोतांसंपूर्ण ॥ पावताझालापुण्यज नन ॥ धरामंडळींदैदीप्यमान ॥ अपरभानुपैंजैसा ॥ ९१ ॥ कुमारसुकु मारदेवगर्भ || कीर्तिप्रासादीविजयस्तंभ ॥ नानासौंदर्यतरूचाकोभ ॥ धरामंडळींउगवला ॥ ९२ ॥ क्रूर श्वापदांचेगण | बळेंकरीत्यांचेंदमन ॥ यालागिटेविलेंअभिधान ॥ सर्वदमनतयाचें ॥ ९३ ॥ होकाउत्तमाचीकु मारी ॥ बहुकाळवर्ततांमाहेरीं ॥ उद्धताहोयविहिताचारीं ॥ लोकनिंदा करिताती ॥ ९४ ॥ शिखास्वस्थानींसाजिरी ॥ भर्तृगृहीपवित्रनारी ॥ शोभालाध्यमान्यताथोरी ॥ उभयलोकींतेपावे ॥ ९५ ॥ यालागिकण्व ह्मणेशिष्यांशी ॥ शकुंतलासुपुत्रासरशी || नेऊनिनिवेदारायासी ॥ ह स्तनापुरींअविलंवें ॥ ९६ || ऋषिआज्ञेतापसमेळा ॥ सर्वेभरतआणिश कुंतळा || गजपुरापातलाडोळां || लोकदेखतीकौतुकें || ९७ ॥ सभामं डपींअसतांनृपती || मुनिवरांसहराजयुवती ॥ राजकुमारधरूनिहार्ती ॥ उभीठेलीसन्मुख ॥ ९८ ॥ आशीर्वादजयजयकार ॥ करूनिबैसलाऋषीं चासंभार || शकुंतलाआत्मकुमार ॥ करीधरूनिहोयपुढे ॥ ९९ ॥ बलौ दार्यलावण्यखाणी ॥ तनुजलाविलाजनकचरणीं ॥ ह्मणेराजपाअंकास नीं ॥ ठावदेईंवैसावया ॥ १०० ॥ बहुत दिवसपाहिलीवाट || निष्ठुरनव्हे सिकलोभिष्ट || मीतवगृहस्वामिणीश्रेष्ठ || गृहापातलेआपुल्या ॥ १ ॥ सत्यप्रतिज्ञानरेंद्रोत्तमा ॥ आठवूनिआपुल्यानेमा ॥ युवराज्य भरतना मा ॥ पुत्रआपलाअभिषेकीं ॥ २ ॥ विश्रमूनिकण्वाश्रमीं ॥ जोअर्थक थिलावानियमों ॥ तोयाकाळीक्रियाधर्मी ॥ करूनिदायींयथार्थ ॥ ३ ॥ ऐकूनिशकुंतलेचैवचन ॥ केल्याकर्माची आठवण || मनेजाणतांही आप ण || जालानेणतातेकाळीं || ४ || ह्मणेतूंकैचोदुष्टतापसी || कोणकोठी लकोणेदेशीं ॥ कोणेठायींएकांतवासीं ॥ संगझालामीनेणें ॥ ५ ॥ माझेनिव येवयसमान ॥ तालस्कंधबळर्सपत्र || स्वल्पकाळेंहानंदन ॥ झालाकै सानवलहें ॥ ६ ॥ पाहातांसाक्षीनमिळेकांहीं ॥ मजतोअणुमात्र आठ ॥ 6. म. म. द वा. पोतदारसु