पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओव्या. ॥ सदना ॥ ४६ ॥ ऋषीच्याअमोघवीयेंधरी | दिव्यगर्भकन्याकारी || हि मवंतगिरीच्यापाठारीं ॥ सांडूनिगेलीअप्सरा ॥ ४७ ॥ वनींएकलें सुंदर बाळ || पडिलेंदेखोनिपक्षीसकळ ॥ पक्षमंडपातळीं स्नेहाळ || रक्षितेझा लेसाक्षेपें ॥ ४८ ॥ चंचूपुटींमधुसुढाळीं ॥ मुखींवोपित क्षुधाकाळीं ॥ श्वापदेयेऊंनदेतीजवळी || झडपोनिलावितीपरीतें ॥ ४९ ॥ अकस्मातते पये || कण्वऋनीपावलातेथें || बाळरक्षिलेशकुंतें ॥ देखोनिकरीआ श्वर्य ॥ ५० ॥ उचलोनिओसंगींघेतलें | गृहाआणोनिप्रतिपाळिलें || ह्मणूनिपितायेणेबोलें ॥ कथिलेतेम्पांयथार्थ ॥५१॥ शकुंतींरक्षिलेंवे ल्हाळा || यालागींनाम शकुंतला || हाकाळपर्यंतभूपाळा ॥ पालनके लेस्नेहाळें ॥ ५२ ॥ वीर्यदानेंउपजविता ॥ अन्नदानेंप्रतिपाळिता ॥ संक टींप्राणरक्षिता ॥ हेतिघेपितेबोलिजेती ॥ ५३ ॥ पुसलियाप्रश्नाचेंउत्तर || तुजसांगितलेंसाचार | कथाऐकूनिराजेश्वर ॥ अतिसंतुष्टमानसीं ॥ ॥ ५४ ॥ ह्मणेहेमेनिकेच्याउदरीं ॥ जन्मलीऋषीश्वरवीर्यैखरी || ह्मणून हेदिव्यस्त्रीनिर्धारीं ॥ मनुष्यलोकदुर्लभ ॥ ५५ ॥ आमच्याठायींठेवूनि भाव ॥ भार्याहोयतोउपाव || केलापाहिजेह्मणोनिराव || बोलताझाला साक्षेपें ॥ ५६ ॥ राजाबोलेअत्यादरें | ऐकेंमद्राक्यसाचारें || भार्याहो ऊनियांचतुरे ॥ मनोरथपुरवावे ॥ ५७ ॥ ऐकूनिराजमुखींची गोष्टी ॥ सारसाक्षीपैंगोरटी ॥ वचन सुमनेंश्रवणपुटीं ॥ पूजितीझालीनृपातें ॥ ५८ ॥ धराधीशाधर्मपाळा ॥ तुझियाशुद्धयशाचळा ॥ कीर्तिशृंगरविमंडळा || भेदूनिगेलेंसतेज ॥ ५९॥ कुकर्मकुलिशघेऊनिहातीं ॥ अमरत्यातें छेदूं इच्छिती ॥ हाउपावमाझियेमती || अयुक्तऐसा दिसताहे ॥ ६० ॥ अ मृतह्मणोनिहाळाहळ || प्राशीत्याचेंकवणफळ ॥ बाळह्मण, निधरिला व्याळ || अनर्थवोजेरोकडा ॥ ६१ ॥ आह्मास्त्रियांचीसंगती ॥ भली नव्हेगामेदिनीपती ॥ मातलाकामभद्रजाती ॥ विवेकांकुशेवळवावा ॥ ॥ ६२ ॥ राजाह्मणेकनकलातेके | बोलसीतितुकें परमनिकें ॥ पर स्त्रोअभिलाषितांदुःखें ॥ भोगितीहेमानव || ६३ ॥ परस्त्रीआणिपरध न ॥ अखंडवांछीजयाचेंमन ॥ तोजीतचिप्रेतासमान ॥ त्यासीसज्जनना तळती ॥ ६ ४ ॥ तूंतंवकुमारीऋविवाळा | हातोंघेऊनिसुमनमाळा || घा लींमजवरनृपाच्यागळां ॥ होईअंतुरीसुजाणे ॥ ६५ ॥ अयोग्यवासतुज काननीं ॥ राजमंदिरींगृहस्वामिणो || होऊनिनाना वस्त्राभरणीं ॥ देहशृं ॥