पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ मुकुंदराज. ॥ स्थातीतअपार ॥ आपेंआपजो ॥ ७ ॥ याचिपरीपाहत || जीवअवि द्याविरहित ॥ कामकर्मातीत || जाणिजेऐसा || ८ || स्थूळसूक्ष्मकार ण || चौथादेहमहाकारण || जागृतीस्वप्न सुषुप्तिजाण ॥ तुर्याचौथी ॥ ९ ॥ विश्वतैजसप्राज्ञ ॥ प्रत्यगात्मासर्वज्ञ ॥ हेअभिमानीसंज्ञ ॥ शवलत्वंपदा थीं ॥ १० ॥ याइतकेयांचाद्रष्टा || जोज्ञानघनतयाप्रकटा ॥ शुद्धवो लिजेप्रतिष्ठा ॥ जीवत्वनिरासें ॥ ११ शबलत्वतोवाच्यपक्ष ॥ शुद्धबो लिजेलक्ष | लक्षीऐक्यजाणितलियामोक्ष ॥ सिद्धचिलाधे ॥ १२ ॥ दों ह्रींनयनींएकदृष्टो ॥ दोहीं श्रवणींएकनादउठी ॥ दोहींअधरपुटीं || एक चिशब्दु ॥ १३ ॥ तैसेंदों हींपदींचेंविवरण || करितांजीवईश्वराचेंनिरस न ॥ शुद्धलाघेतयाकवण ॥ द्वैतकल्पी ॥ १४ ॥ जैसेंमहदाकाशअखं डपूर्ण ॥ घटीमठींदिसेभिन्न ॥ घटमठाकाशजाण ॥ बोलतीतया ॥ १५ ॥ घटमठदोन्हीभंगतां ॥ ठाईंचेंचऐक्पतत्वतां ॥ तैसेंजीवईश्वरउपाधिनि रसितां ॥ स्वस्वरूपएक ॥ १६ ॥ मायाअविद्यानासीं ॥ ऐक्यहोयजी वईश्वरासीं ॥ ऐसेंबुझोनिमानसीं ॥ सुखीहोइजे ॥ १७ ॥ मायाअविद्ये सोपाहतां || विरुद्धभासेउभयतां ॥ ह्मणोनिशवलत्यागेशुद्धता ॥ अखं डैकरसब्रह्म ॥ १८ ॥ ऐसेंमहावाक्यविवरणें ॥ त्वंपदतत्पदशोधणें ॥ अ सिपदीपावणें ॥ ऐक्यसिद्धी ॥ १९ ॥ ह्मणोनियांदृष्टीविण ॥ सकळभे दमतेंजाण ॥ तेंवोलिजेखंडज्ञान ॥ माथिकव्यवहारें ॥ २० ॥ प्रकरण अकरावें. स्वस्वरूपजाणिजे ॥ मगअलिंगूनराहिजे ॥ सर्वेचिचंचळपणटाकिजे || कल्पनाव्यापारू ॥ २६ ॥ तियेकल्पनेतआवरणें ॥ दृश्यपणेंनिरसणे ॥ द्रष्टयार्तेअनुभवणें ॥ परतलियादृष्टी ॥ २७ ॥ ऐसेंकरितांमनविरमे ॥ विषयव्यापारशमे ॥ मगचित्तविश्रामे ॥ कांहींकांहीस्वरूपीं ॥ २८ ॥ विसरेप्रकाशेस्वरूप ॥ हरपेसांपडेआपेंआप || ऐसाकरितांसाक्षेप ॥ मग स्थिरावे ॥ २९ ॥ निवांतभोगीस्वस्वरूप | डुलतआनंदेंआपेंआप || मगतयासुखाचेमाप ॥ कवणकरी ॥ ३० ॥ प्रकरण वारावें. स्वेदकंपादिउठती ॥ अष्टसात्विकभावप्रकटती ॥ पावेसाम्राज्यसंपत्ती ॥