पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओव्या परमामृतांतील. ततपनियमांच्यासांकडी ॥ संदेहींगुंतलींबापुडीं ॥ तींकेंवीपावत पैलथडी ॥ संसारसागराची ॥ ७ ॥ पूजास्नानेंतीर्थेदानें ॥ मंत्रतंत्रयोगहवने ॥ की जेतितुकेंफळभोगणें ॥ स्वर्गादिक सर्वथा ॥ ८ ॥ जपतपअनुष्ठानें ॥ आणि कनानापरींचींसाधनें ॥ मोक्षनपविजेआत्मज्ञानें ॥ वांचूनिया ॥ ९ ॥ जंबवरीजीवईश्वरउपाधी || निरसूनिनेणिजेऐक्यसिद्धी || भेदसांडोनिश वलविरोधी ॥ शुद्धस्वरूपनप्रकाशे ॥ १० ॥ त्वंपदतत्पदाचेंलक्ष ॥ शव लसांडूनिपरोक्ष || नेणिजेशुद्धअपरोक्ष ॥ तंवमोक्षकैंचा ॥ ११ ॥ जोंवरी तोएकमीएक || हानतुटेचिकळंक || जंवनप्रकाशेज्ञानसंपर्क | तंवपरम प्राप्तिनघडे ॥ १२ ॥ जंववरीत्रिपदशोधनघडे ॥ अर्धमात्रेपरतेंनसपडे ॥ क्षरअक्षरनिवडूनघडे ॥ उत्तमपुरुष समरस ॥ १३ ॥ सच्चिदानंदविवर ण || जंवनेणिजे कार्यकारण || विवळेनाशुद्धआत्मज्ञान ॥ तंवमोक्ष कें चा ॥ १४ ॥ गुरुमुखें वेदांतश्रवण || नघडेतयाचेंमनन || जंवनपविजे निदिध्यासन ॥ तंवसाक्षात्कारकैंचा ॥ १५ ॥ सांडोनिवेदांतसिद्धांत ॥ जेबोलतीपाषांडमत ॥ त्यांचीनायकावीमात ॥ महावाक्यार्थअनुभावे जे ॥ १६ ॥ वेदबोलिलासृष्टिक्रम | तोसांडोनिसकळधर्म ॥ वेदांताचेंनि जवर्म || लाहिजेगुरुमुखें ॥ १७ ॥ वेदांतींचेंअबोलणें ॥ सिद्धांतींचें जाणोनिनेणणें ॥ जेथेंमिळणीहोयतेंपावणें ॥ कैवल्यपदा ॥ १८ ॥ जीव ईश्वराचीमिळणी ॥ होयपरमपदींनिर्वाणी ॥ तेथेद्वैतबुद्धीचीकडसणी || टोनिजाय ॥ १९ ॥ ५ प्रकरण तिसरें. करूनिआदिशक्तीचा अंगीकारू || जोकरीउत्पत्तिस्थितिसंहारू ॥ सर्वसा क्षीसर्वेश्वरू ॥ तोशबलबोलिजे ॥ १ ॥ स्थूळदृष्टीचेंजाणणें || तितुकेंही निरसणें ॥ उरेअदृश्यजोद्रष्टेपणें ॥ तोशुद्धपरमात्मा ॥ २ ॥ सर्वज्ञआणि सर्वेश्वरू || ऐसासकलशास्त्रांचा निर्धारू || तोचिजाणिजेपरात्परू ॥ ज्ञप्ति मात्र ॥ ३ ॥ अनंतशक्तीचाद्रष्टा || स्थानमानविरहितप्रतिष्ठा ॥ जया अपरिमिताघनदाटा ॥ पारनेणिजे ॥ ४ ॥ तयाबोलिजेशुद्ध ॥ निरसि जेशवलत्वअशुद्ध ॥ ज्ञानघनानंदशुद्ध ॥ परमेश्वर ॥ ५ ॥ ब्रह्मांडहिरण्य गर्भमाया || जोवेगळायादेहत्रया || मूळप्रकृतिमहामाया ॥ याविलक्षण जो ॥ ६ ॥ उत्पत्तिस्थितिसंहार ॥ सर्वसाक्षित्वाचाव्यवहार ॥ याअवः ॥