पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओव्या परमामृतांतील. ॥ रंकजैसा ॥ १ ॥ चित्तचैतन्पेंहरपे || उरिजेज्ञप्तिस्वरूपें ॥ अखंडितआ पआपें ॥ ब्रह्मानंद ॥ २ ॥ तयासुखाचेनिसमरसें ॥ पावेसुलीनदशे ॥ तें सुखबोलिजेकैसे || अनुभवीजाणती ॥ ३ ॥ जैसेंअमृत चाखेआपुलीचवी ॥ तैसेंस्वसुखअनुभवी ॥ तेयकवणआठवी || संसारासी ॥ ४ ॥ बोलेआ नंदाचाघन ॥ दाटेसुखपरिपूर्ण ॥ तयामाजीविवेक सुजाण || हरपोनि जाय ॥ ५ ॥ अहंतास्वरूपोंगळे | विषयतृष्णामावळे | इंद्रियांचेलळे 11 क्रियेवीणपुरती || ६ || महासुखाचेअरूवारी ॥ आळंगीस्वानुभवी सुंद ॥ ॥ रो ॥ ज्ञानमात्रइयापरी ॥ स्वरूपभोगी ॥ ७ ॥ निरसतांनेणीव ॥ स्वरू पींसमरसेंजाणीव ॥ मगएकछत्रीराणीव ॥ योगीराजपासी ॥ ८ ॥ सदा स्वानंदाचे सोहळे ॥ विषयजातीवितुळे ॥ स्वरूपसुखाचेनिमेळें ॥ इंद्रियेंत झें ॥ ९ ॥ परमसुखाचेनिभरें | एकहीस्फूर्तेनस्फुरे || कार्यजातविसरे ॥ निमिषांत ॥ १० ॥ करूाने यज्ञाचियाकोडी ॥ उभवितीस्वर्गसुखाचीगु डी ॥ तें सुखकोजेकुरवंडी || याब्रह्मसुखासी ॥ ११ ॥ आनंदआनंदातें घोटी ॥ सांगतांपरेसीपडेमिठी || मुकियानें सुखाचियागोष्टी | केंविकी जे ॥ १२ ॥ खुंटलेंमनाचेंजाणणें ॥ तेंसुखअनुवादावेंकवणे ॥ हेअनुभ वीतोचिजाणे ॥ इतरांनकळे ॥ १३ ॥ ज्ञानदेव. मरणकाळ शके १२१८, इसवीसन १९९६. याचे प्रसिद्ध ग्रंथ. १. ज्ञानेश्वरी शके १२१२. २. अमृतानुभव. वेंचे ज्ञानेश्वरीतील भगवद्भक्तांची लक्षणे. ओंग्या. अध्याय १२. ॥ जोसवभूतांचाठाईं ॥ द्वेषानेणेचिकांहीं ॥ आपपरजयानाहीं ॥ चैतन्या जैसें ॥ १ ॥ उत्तमातेंधरिजे | अधमातेंअव्हेरिजे ॥ हेंकांहींच नेणिजे ॥ वसुधाजेवीं ॥ २ ॥ कांरायाचेंदेहचाळूं ॥ रंकापरौतेंगाळूं | हेनह्मणेरूपा स.न. द. वा. पोतदार)