पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३० मुक्तेश्वर. ॥ दुष्यंतनामाचक्रवर्ती ॥ ऐकिलाअसेलतरीहेमूर्ती ॥ भोळखेंदृष्टीसुजाणे ॥ २६ ॥ कण्वऋषीचें दर्शन ॥ इच्छूनियेथेंममागमन ॥ केव्हांहोईलबो लवचन ॥ विलंबेंकोंअविलंबें ॥ २७ ॥ शकुंतलाह्मणेनृपती || ममपिता विवेकमूर्ती ॥ वनफळेंघेऊनिशीघ्रगती ॥ आतांचयेईलआश्रमा ॥ २८ ॥ यालागींनरेंद्रचूडामणी ॥ क्षणएकवैसावेंयास्थानीं ॥ इच्छितकामना ऋ षिदर्शनीं ॥ पूर्णहोईलनिर्धारें ॥ २९ ॥ एकांतदेखूनिनिर्मळ || राजद यींमहाप्रबळ || कामार्णवाचेकल्लोळ || हेलावतीअतिमात्रें ॥ ३० ॥ राजा पुसेलावण्य राशी ॥ ऊर्ध्वरेता कण्वऋषी ॥ त्यासतूंकन्याझालीसकैशी ॥ हें मजकळले पाहिजे ॥ ३१ ॥ भुजंगवेणीधराचतुरा ॥ ह्मणेगाराजराजेश्वरी ॥ पूर्वी एकतपस्वीघरा ॥ ऋविदर्शनापातला ॥ ३२ ॥ तेणेंपुशिलेंतुमचि याऐसें ॥ याप्रतिकण्वक थिल जैस ॥ ते मी सांगेन साव का || श्रवण केलं पाहिजे ॥ ३३ ॥ पूर्वीगाधिजमुनींद्रवर्ये ॥ खडतरकरितांतपश्चर्ये ॥देखूनिसांडिलाधै येँ || देवेंद्रकांपेचळचळां ॥ ३४ ॥ ह्मणेइंद्रपदाची चाड || धरून विश्वामित्रे वाड | तपश्चर्या अतिअवघड || मांडिलीअसे निर्धारें ॥ ३५ ॥ यासिउपा यकरावाकवण ॥ जेणतयाचें सुकृतधन | हारवूनिहाब्राह्मण ॥ दीनहोय सर्वस्वें ॥ ३६ || तेवेळींअप्सरामाजिश्रेष्ठ ॥ मेनिकापाचारूनि निकट ॥ तियेह्मणेहेंमाझेंसंकट ॥ वारेऐसेंकरावें ॥ ३७ ॥ तुंवाजाऊ नितपोवना कौशिकऋषीच्य|दर्शना ॥ विघ्नकररावेजेविदाना ॥ दुरुक्तीनाशीक्षणार्धे ॥ ॥ ३८ ॥ मेनिकाह्मणेअमरोत्तमा ॥ प्रतिसृष्टीचाअपरब्रह्मा ॥ ज्याचेतप चर्येचतुह्मां ॥ भय सर्वदाअपार ॥ ३९ ॥ क्षोभवितांतयाची प्रतिमा || स्व गांसहितआह्मांतुह्मां ॥ भस्मकरी लयेथेंभ्रमा ॥ संशयाच्यानधरणें ॥ ४० ॥ सुरेंद्रह्मणेमृगडोळसे ॥ बोलसी तितुकेंटाउकेंअसे ॥ तथापिआमुच्याकार्यो देशें || अवश्पगेले पाहिजे ॥ ४१ ॥ शंकासांडोनिकरींगमना ॥ ऐशी होतांसुरेंद्रआज्ञा ॥ मेनिकाआलीकौशिकयना || सालंकारासुवस्त्रा || ४२॥ विश्वामित्रासिकरूनिनमन ॥ त्याचेचदृष्टीपुढेंजाण ॥ क्रीडाकौतुकें सु नर्तन || दावितीझालोविनोदें ॥ ४३ || तियेचाकटाक्षवज्राघात ॥ पड तांमुनिमानसगहनांत || तपोधैर्याचापर्वत || चूर्णझालाक्षणार्धे ॥ ४४ ॥ भंगलानेमाचातडाग ॥ नकळतउडालाकौपीन काग || मेनिकाचंदनतरू आंग || भुजाभुजंगींवोष्टलें ॥ ४५ ॥ चिरकाळभोगेपावलास्मृति ॥ व पश्चर्येसिनिघालापुढती ॥ सुरकाजसाधूनिसुरयुवती ॥ जातीझालीसुर 11 ॥