पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओव्या. १२९ फळेजैसीश्रीविद्या ॥ पिकेहेमांत्रिका ॥ फळेजैसी श्रीविद्या |॥ ६ ॥ विष्णुसमानसत्तावळ ॥ प्र तापतेजें सूर्यतेजाळ || धरातुल्पसहनशील ॥ अक्षोभजैसासागरू ॥ ७ ॥ निपुणशस्त्रास्त्रप्रहरणीं ॥ आरूढोंजाणेसर्ववहनीं ॥ ऐसाभूपाळचूडामणी ॥ दुष्पतराजाभूलोकीं ॥ ८ ॥ सप्तसमुद्रींचेलोट || धरामंडळींएकवट ॥ तै सेसेनेचे संघाट ॥ घेऊनिवनाचालिला ॥ ९ ॥ वाजीवारणरथपदाती ॥ संख्याकरितांनधरवेगणती || सेनावसनें सर्वजगती ॥ पांघुरविलीसमर्थ ॥ १० ॥ देखेप्रचंडमहागिरी || विशाळपर्वताचिय।दरी ॥ जळेंतुंबलींस रितासरीं || समुद्रतुल्यअगाध ॥ ११ ॥ नानावृक्षांचींअचाट || डांगेला गलींघनदाट || माजिनिर्झरोदकांचेपाट | सरोवराधांवती ॥ १२ ॥ म- स्तकें उचलूनिदिनकर | छायेंरक्षिलाअंधकार || माजीश्वापदगणांचेभार ॥ सुखावलेसुखवस्ती ॥ १३ ॥ मृगमारूनिअसंख्यात || भक्षूनिभर्जितअम र्जित || पारधीखेळतांझालेश्रांत | तेविश्रांतीपावले ॥ १४ ॥ अवलो कूनितेंवन ॥ राजाकरीपुढारांगमन || तंवदेखिले कश्यपारण्य ॥ सिद्ध साधकींवसविलें ॥ १५ ॥ नदीमालिनीपवित्रजीवनी || वाहेजैशीदेवत टिनी ॥ तरंगलिंगेसुफेनसुमनीं ॥ सुपूजिताशोभती ॥ १६ ॥ साष्टांगकरू नियांनमन ॥ राहवूनिसेनाप्रधान || निःसंगएकाकी आपण || कश्य पाश्रमींप्रवेशे ॥ १७ ॥ अवलोकूनिकश्यपाश्रम ॥ आंतजोपाहेनृपसत्त म ॥ तंवकण्वऋषीचाआश्रम ॥ अतिरमणीयदेखिला ॥ १८ ॥ आदरें जाऊनितयानिकीं ॥ आंतपाहेपर्णकुटी ॥ मनुष्यावीण सर्वदृष्टी ॥ गृहसामग्री दिसताहे ॥ १९ ॥ मगगर्जूनिनराधीशें ॥ ह्मणितलेंआश्रम कोणअसे || हेंपरिसोनिइंदिरावेशे || लावण्यकलिकाप्रगटली ॥ २० ॥ कनकलति कासौदामिनी ॥ कींचंद्रकलिकातनुधारिणी ॥ सुवर्णकेतकीपत्रवर्णी ॥ सुवर्णखाणीहारेणाक्षी ॥ २१ ॥ रूपयौवनचातुर्थलता ॥ बाहेरपातली मुनीश्वरदुहिता ॥ अत्यादरेंधरित्रीकांता | पवित्रासनवोपिलें ॥ २२ ॥ स्वागतवदूनियांवचनीं ॥ अर्धेपाविधिपूजनीं ॥ राजातोषवाने बहुमा नीं ॥ कुशलवृत्तविचारिलें ॥ २३ || दर्शनेंआनंदजाहलानयना ॥ नाम श्रवणकरवावेंश्रवणा ॥ परिचयज्ञानेअंतःकरणा ॥ आप्तभावभेटवणें ॥ ॥ २४ ॥ ऐकोनिचातुर्याचीगोष्टी ॥ राजाचमत्कारलापोटीं || ह्मणेहेवयें अतिधाकुटी ॥ परिविचारेंवृद्ध दिसताहे ॥ २५ ॥ राजाबोलेयाजगती ॥ ॥