पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२८ रामदास. || मनींमानसींद्वैतकांहीं दिसेना ॥ || विदेहीपणेसर्वकायानिमाली ॥ ६७ ॥ ॥ कदाओळखीमाजिदूजेंअसेना बहूतांदिसींआपलीभेटिजाली मनागूजरेतू जलाप्राप्तजालें ॥ परीपाहिजेअंतरींयत्न केले ॥ सदाऐकतांपाविजेनिश्चयासी मनासंगहासर्वसोडूनिद्यावा || घरींसज्जनींसंगतीधन्यहोसी || ६८ || || अतीआदरेंसज्जना चाधररावा ॥ जयाचेनिसंगैमहादु:खभंगे || जनींसाधनेंवीण सन्मार्गलागे ॥ ६९ ॥ मनासंगहासर्व संगासितोडी || मनासंगहामोक्षसत्काळजोडी || मनासंगहासाधका शीघ्रजोडी || मनासंगहा द्वैतनि:शेषमोडी ॥ ७० ॥ मनाचीं शतें ऐकतांदोषजाती ॥ मतीमंदते साधनायोग्यहोती ॥ चढेज्ञानवैराग्यसामर्थ्यअंगीं ॥ ह्मणेदासविश्वासतांमुक्तिभोगी ॥ ७१ ॥ ॥ मुक्तेश्वर. जन्मशक १५३१. ३० स० १६०९. याचे प्रसिद्ध ग्रंथ. भारताची पहिलीं चार पर्ने ओवीबद्ध. वेंचे, आदिपत्रांतील. ओव्या. दुष्यंत शकुंतलाख्यान. कौरववंशींप्ररूपातकीर्ती ॥ दुष्यंतनामागुणैकमूर्ती ॥ श्रेष्ठभूपाळचक्रव तो | वीर्ये शौर्य आगळा ॥ १ ॥ प्राचीप्रतीची दक्षिणोत्तरा || चारी दिशा चतुःसमुद्रा ॥ आक्रमूनीमहीमहीभ्रा || सुरेंद्र तैसाभूलोकीं ॥ २ ॥ हिंसा कारीअधर्मकारी ॥ अथवावर्णसंकरकारी || दुष्यंतराज्यअनाचारी ॥ स्वप्नींहीपरीअसेना ॥ ३ ॥ धर्मरीतीधर्मधन || सेवूनिसंतुष्टसर्वजन ॥ स्व स्वकमसकळवर्ण | विहिताचारवर्तती ॥ ४ ॥ रोगदारिद्र्यकींबंधन ॥ दुः खदुर्भिक्षअकालमरण ॥ सर्पवृश्चिकतस्करजाण || दुष्यंतराज्यों असेना ॥ ५ ॥ स्वकाळींपर्जन्यवोपीउदका || रत्नधान्य समृद्विपिका ॥ पृथ्वी