पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्लोक. जगींपाहतांसाचतेंकायआहे | अतीआदरेंसर्व शोधोनिपाहे ॥ ॥ ॥ ॥ ॥ पुढेपाहतांपाहतांदेवजोडे ॥ भ्रमभ्रांतिअज्ञान हें सर्वमोडे ॥ १२ ॥ दिसेना जनीं तेंचिशोधूनिपाहें | वरेंपाहतांगूजतेथेंचि आहे ॥ करें घेउंजातांकदा आकळेना ॥ जनींसकोंदाटलेतें कळेना || ५३ ॥ ह्मणेजाणतोंतोमनींमूर्खआहे | अतर्क्यासितकअसाकोणआहे ॥ जनींमीपणे पाहतांपाहवेना | तयापाहतांवेगळेंराहवेना ॥ ५४ ॥ जयें मक्षिकाभक्षिली जाणिवेची ॥ तयाभोजनाचीरुची प्राप्तिकैंची ॥ अहंभावज्यामानसींचाविरेना || तयाज्ञानर्हेअन्नपोटींजिरेना ॥ ५५ ॥ नकोरेनकोवाद हा खेदकारी ॥ नकोरेनको भेदनानाविकारी ॥ नको मनाशीकऊंपूढिलाशी || अहंभावजोराहिलातूजपाशीं ॥ ५६ ॥ अहंतागुणेंसर्वहीदु:खहोतें || मुखबोलिज्ञानतेंव्यर्थजातें ॥ सुखेंराहतांसर्वही सूखआहे || अहंतातुझी तूंचिशोधोनिपाहें ॥ ५७ ॥ " फुटेनातुटेनाकदादेवराणा || चळेनादळेनाकदादैन्यवाणा ॥ कळेनावळेनाकदालोचनासी ॥ असेनादिसेन|जनामीपणासी ॥ ५८ ॥ जयामानलादेवतोपूजिताहे ॥ परीदेवशोधून कोणीना || जग पाहतांदेवकोटचा नुकोटी ॥ जयामानलीभक्तिजेतेचिमोठी ॥ ५९ ॥ तिन्हीलोक जेथूनिनिर्माणझाले || तयादेवरायासिकोणी नबोले ॥ जगींथोरलादेवतोचोरिलासे || गुरूवीणतोसर्वथा हीनदीसे ॥ ६ ० ॥ गुरूपाहतांलक्ष कोट चानुकोटी || बहूसाळमंत्रावळीशक्तिमोटी || मनाकल्पना चेट केंघातपाता ॥ जनींव्यर्थरेतोनव्हे मुक्तिदाता || ६१ ॥ नव्हेचेटकूचाळकूद्रव्यभोंदू ॥ नव्हेनिंदकूमत्सरूभक्तिमंदू ॥ नव्हेउन्मतूत्रेसनींसंगबाधू ॥ जनींज्ञानियातोचिसाधूअगाधू ॥ ६२ ॥ नव्हेवाउगी। चावटीकामपोटीं | क्रियेवीणवाचाळतातेचिमोटी || . मुखेबोलिल्यासारिखेंचालताहे ॥ मनासद्गुरूतोचिशोधूनि ॥ ६३ ॥ नव्हेतेंचिजालेन सेतेंचिआलें || कळोंलागलेंसज्जनाचेनिबोलें ॥ अनिर्वाच्यतेंवाक्यवाचेवदावें ॥ मनासंतआनंतशोधोतजावें ॥ ६४ ॥ मनान| कळेनाढळेरूपज्याचें ॥ दुजेवीण ध्यानसर्वोत्तमाचें ॥ तयावीणतेहीनदृष्टांतपाहे ॥ तिथेसंगनिःसंगदोन्हीनसाहे ॥ ६५ ॥ नजायेंजपासीनजायेंतपासी ॥ नजायेंचिकाशीन जायें गयेसी ॥ हरीचिंतनेंवीणकोठेंनजायें || त्रिकाळींसदापायतूंतेचिपाहें ॥ ६६ ॥ ॥ १२७