पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२६ रामदास. || विवेकेंमनाआंवरींस्थानभ्रष्टा || ॥ वरीस्नानसंध्याकरीएकनिष्ठा ॥ दयासर्वभूतींजयामानवाला || सदाप्रेमळूभक्तिभावेंनिवाला ॥ ३७ ॥ सदासर्वदा सज्जनाचे नियोगें ॥ क्रियापालटेभक्तिभावार्थलागे ॥ क्रियेवीण वाचाळतातेनिवारीं ॥ तुटेवादसंवादतोहीतकारी ॥ ३८ ॥ तुटेवादसंवादत्या तेह्मणावें || विवेकेंअहंभावत्यातेंजिणावें ॥ अहंतागुणेवादनानाविकारी | तुटेवादसंवादतो हीतकारी ॥ ३९ ॥ हिताकारणेंवोलणे सत्य आहे || हिताकारणेसर्वशोधोनिपाहे ॥ हिताकारणेंवंडपाखंडवारीं ॥ तुटेवादसंवादतोहीतकारी ॥ ४० ॥ जनींसांगतांऐकतांजन्मगेला ॥ परीवादवीवादतैसाचठेला || उठेसंशयोवादहादंभधारी || तुटेवादसंवादतोहीतकारी ॥ ४१ ॥ जनींहीतपंडीत सांगूनिगेले || अहंतागुणेब्रह्मराक्षेसजाले ॥ तयाहूनव्युत्पन्नतोकोणआहे || मनासर्वजाणीवसांडूनराहें ॥ ४२ ॥ तुटेवादसंवादतेथेंकरावा ॥ विवेकेंअहंभावहापालटावा ॥ जनींबोलण्यासारिखेंआचरावें || क्रियापालटेंभक्तिपंथेंचिजावें ॥ ४३ ॥ फुकाचेंमुखींबोलतांकायवेचे || दिसंदीसअभ्यंतरींगर्वसांचे ॥ क्रियेवीणवाचाळताव्यर्थआहे | विचारेंतुझातूंचिशोधूनपा ॥ ४४ ॥ जनाकारणेदेवलीलावतारी | बहूतांपरीआदरवेषधारी ॥ तयानेणतीतेजनींपापरूपी ॥ दुर/त्मेमहानष्टचांडाळपापी ॥ ४५ ॥ गतीकारणेसंगती सज्जनाची ॥ मतीपालटेसूमतीदुर्जनाची ॥ रतीनापका चापतीनष्ट आहे || ह्मणोनीमनातीत होवोनि ॥ ४६ ॥ मनाअल्पसंकल्पतोहीनसावा ॥ मनासत्यसंकल्पचित्तींवसावा || जनींजल्पवीकल्प तोहीत्यजावा ॥ रमाकांतएकांतकाळींभजावा ॥ ४७ ॥ मनावासना वासुदेवींवस|दे ॥ मनाकामनाकामसंगीन सोंदे ॥ मनाकल्पना वा उगीतेनकीजे || मनासज्जनासज्जनींवस्तिकीजे ॥ ४८ ॥ नसेगर्व अंगोंस दावीतरागी || क्षमाशांतिभोगीदयादक्षयोगी || नसेलोभनाक्षोभनादैन्यवाणा || अशालक्षणींजाणिजेयोगिराना ॥ ४९ ॥ धरौँरेमनासंगती सज्जनाची | जिणेंवृत्तिहेपालटेदुर्जनाची ॥ बळेभावहावृत्तिसन्मागिंलागे ॥ महाक्रूरतो काळविक्राळमंगे ॥ ५० ॥ जिवाश्रेष्ठ तेस्पष्ट सांगोनिगेले || परीजीवअज्ञानतैसे चठेले || ॥ ॥ देहेवृद्धिच्चानिश्चयोत्यांढळेना ॥ जुनेंटेवणेमीपणतटळेना ॥ ५१ ॥