पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्लोक. ॥ मदेंमत्सरेंसांडिलीस्वार्थबुद्धी || प्रपंचीकनाहीं जयातें उपाधी ॥ सदाबोलणेंनम्र वाचासुवाचा ॥ जगधन्यतोदाससर्वोत्तमाचा ॥ २२ ॥ सदाआर्जवीप्रीपजो सर्वलोकी || सदासर्वदासत्यवादीविवेकी ॥ नबोलेकदामिथ्य वा चात्रिवाचा ॥ जगींधन्यतोदाससर्वोत्तमाचा ॥ २३ ॥ दिनाचादयाळूमनाचामवाळू | स्नेहाळूरुपाळूजगींदासपाळू ॥ जयाअंतरींक्रोधसंतापकैंचा ॥ जगींधन्यतोदाससर्वोत्तमाचा ॥ २४ ॥ मना कल्पना कल्पितांकल्पकोटी || नव्हेरेनव्हे सर्वदारामभेटी ॥ मनींकामनाराम नाहीं जयाला || अतीआदरेंप्रेमनाहींतयाला ॥ २५ ॥ अती मूढत्यादृढबुद्धीअसेना ॥ अतीकामत्याराम चित्तींवसेना ॥ अतीलोभत्याक्षोभहोईलजाणा ॥ अतीवीषयी सर्वदादैन्यवाणा ॥ २६ ॥ सुखानंदकारी निवारी भयातें ॥ जनींभक्तिभावेंभजावेतयातें || विवेकेंत्यजावाअनाचारहेवा ॥ प्रभातेमनीरामचिंतीतजावा ॥ २७ ॥ जयाचेनिन|मेंमहादोषजाती ॥ जयाचेनिनामेंगतीपाविजेती ॥ ॥ १२५ जयाचेनिनामेंघडेपुण्यटेवा ॥ प्रभातेमनीरामचितीतजावा ॥ २८ ॥ नवेंचेकदाग्रंथिचाअर्थकांहीं ॥ मुखेनामउच्चारितांकष्टनाहीं ॥ महाघोरसंसार शत्रूजिणावा ॥ प्रभातेमनीराम चिंतीतजावा ॥ २९ ॥ नव्हे कर्म ना धर्मनायोगकांहीं ॥ नव्हेभोगनात्यागनासांगकांहीं ॥ ह्मणेदासविश्वासनामोंवरावा ॥ प्रभातेमनीरामचिंतीतजावा ॥ ३० ॥ भजाराम विश्रामयोगेश्वराचा ॥ जपानेमिलानेमगौरीहराचा ॥ निवालास्वयें तापसी चंद्रमौळी ॥ तुझांसोडवीरामहाअंतकाळीं ॥ ३१ ॥ मुखींनामनाहींत पामुक्तिकैंची ॥ अहंतागुपातनातेफुकाची ॥ पुढेंअंतयेईलतोदैन्यवाणा ॥ ह्मणोनीह्मणारेह्मणादेवराणा ॥ ३२ ॥ यथासांगरेकर्मतेंहीघडेना ॥ घडेकर्मतपुण्यगांठींपडेना ॥ दयापाहतांसर्वभूतींअसेना ॥ फुकाचें मुखींनामतें हीवसेना ॥ ३३ ॥ अतीलीनतासर्वभावेंस्वभावें ॥ जनासज्जनालागि संतोषवावें ॥ देहेकारणींसर्वलावीतजावें ॥ सगूणींअतीआदरेशींभजावें ॥ ३४ ॥ क्रियेवीणनानापरीबोलिजेतें ॥ परीचित्तदुश्चित्ततेलाजवीते ॥ मनाकल्पनाधीट सैराटधांवे ॥ तयामानव | देव कैसे निपाये ॥ ३५ ॥ विवेकेंक्रिया आपुलीपालटावी ॥ अतीआदरेंशुद्धबुद्धीधरावी ॥ जनींबोलण्यासारखे चालवापा ॥ मवींकल्पनासोडसंसारतमा ॥ ३६ ॥ ग्रंथ संग्रह