पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२४ रामदास. ॥ ॥ ॥ नको रेमनाद्रव्य तें पूढिलाचें ॥ अतीस्वार्थबुद्धीनकोपापसाचें ॥ घडेभोगणें पापतें कर्मखोटें ॥ न होतांमनासारिखेंदुःखमोठें ॥ ७ ॥ जनीं सर्व सूखी असा कोण आहे | विचारीमनातूंचि शोधोनिपाहें || -मनात्वांचिरे पूर्वसंचीत केले ॥ तयासारिखेंभोगणेप्राप्त जालें ॥ ८ ॥ मनामानसींदुःखआणूंनकोरे || मनासर्वथाशोकचितानकोरे ॥ क्वेिकेंदे हे बुद्धि सोडोनद्यावी || विदेहीपणेंमुक्तिभोगीतजावी ॥ ९ ॥ जिवाकर्मयोगेजनीं जन्मजाला || परीशेवटीकाळघेवोनिगेला ॥ महाथोरतेमृत्युपंथेंचिगेले || असंख्याततेजन्मलेआणिमेले ॥ १० ॥ मनापाहतांसत्य हे मृत्युभूमी || जितांबोलतीसर्व हीजीवमीमी ॥ चिरंजीव हे सर्व ही मानिताती || अकस्मात सोडोनियांसर्वजाती ॥ ११ ॥ मरेएकत्याचा दुजाशोकवाहे ॥ अकस्मात तोहीपुढे जात आहे ॥ पुरेनाजनींलोभरेक्षाभहोतो ॥ ह्मणोनी जनींमागुतीजन्मघेतो ॥ १२ ॥ मनामानसींत्र्यर्थींचतावहाते || अकस्मात होणार होवोनिजातें ॥ घडेभोग नात्याग ही कर्मयोगे || मतीमंदतोखेदमानीवियोगें ॥ १३ ॥ मना सर्वथा सत्य सोडूनकोरे ॥ मनासर्वथामिथ्यमांडून कोरे ॥ मनासत्यतें सत्यवाचेवदावें ॥ मनामिथ्यतें मिथ्यसोडोनिद्यावें ॥ १४ ॥ - समर्थाचिया सेवकावक्रपाहे ॥ असासर्वभूमंडळींकोणआहे || जया चीलिळावर्णितीलोकतीन्ही || नुपेक्षीकदारामदासाभिमानी | १५ ॥ अहिल्या शिळाराघवेंमुक्त केली ॥ पदीलागतांदिव्यहोवोनिगेली || जयावर्णितांशीणलीवेदवाणी || नुपेक्षीकदारामदासाभिमानी ॥ १६ ॥ सदासर्वदादेवसन्नीधआहे || कृपाळूपणें अल्पधारिष्ठपाहे ॥ सुखानंद आनंदकैवल्पदानी || नुपेक्षीकदारामदासाभिमानी असे होजयाअंतरीभाव जैसा || वसेहोतयाअंतरीदेवतैसा || अनन्या सरक्षीत से चापपाणी || नुपेक्षीकदारामदासाभिमानी ॥ १८ ॥ सदाचक्रवाकासिमातडजैसा || उडीघालितोसंकटीं स्वामितैसा || हरीभक्तिचा घावघालांनिशाणीं ॥ नुपेक्षीकदारामदासाभिमानी ॥ १९ ॥ जयाचेनिसंगै समाधानभंगे | अहंताअकस्मातयेऊनिलागे || ठ्या संगती चीजनी कोणगोडी | जियेसंगतीनेंमनीरामजोडी ॥ २० ॥ • सदाबोलण्यासारिखें चालताहे || अनेकींसदाएकदेवासिपाहे ॥ खगूणींभजेलेशनाहींश्रमाचा ॥ जगधन्यतोदाससर्वोत्तमाचा ॥ २१ ॥ ॥ ॥