पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओव्या. १२३ काचिमानूनथारा पोडेचमानीसुख ● ॥ विसरोनिगेलाईश्वरा || तोएकमूर्ख ॥ १० ॥ पर ॥ परसुखैमानीदुःख ॥ गेलेवस्तूचाकरीशोक ॥ तो एकमूर्ख ॥ ११ ॥ तस्करासीओळखसांगे ॥ देखिलीवस्तूमागे ॥ आ पुलेअनहितकरीरागें ॥ तोएकमूर्ख ॥ १२ ॥ समर्थासींवैरधरी || अल भ्यवस्तूचाहेवाकरी ॥ घरचेघरींकरीचोरी || तोएकमूर्ख ॥ १३ ॥ आ पणवाचीनाकधीं ॥ कोणासवाचावयानेदी || पुस्तकवांधोनिठेवीबंदीं ॥ तोएक मूर्ख ॥ १४ ॥ नवोलावतांपरगृहाजातो ॥ नपुसतांमातसांगतो ॥ राजासिभित्रह्मणतो ॥ तोएकमूर्ख ॥ १५ ॥ आपलेअवगुणनजाणणे ॥ परातेंदोषलावणें || हेंजयाचेंमननजाणे ॥ तोएकमूर्ख ॥ १६ ॥ भरोनि वैभवाचे भरीं || जीवमात्रासतुच्छकरी || पाखांडमतस्वीकारी || तोएकमू र्ख ॥ १७ ॥ नाहींभक्तीचेंसाधन || नावैराग्यनाभजन ॥ क्रियेवीणब्रह्म ज्ञान || बोलेतोएकमूर्ख ॥ १८ ॥ ऐशींहींमूर्खाची लक्षणें ॥ ऐकतांचातुर्य बाणे ॥ चित्तदेउनिशाहाणे | ऐकतीसदा ॥ १९ ॥ लक्षणेअपारअसती ॥ परिकांहींएकयथामती ॥ त्यागार्थबोलतांश्रोतीं ॥ क्षमाकेली पाहिजे ॥ २० ॥ परममूर्खामाजीमूर्ख ॥ जोसंसारींमानीमुख || संसारदुःखायेवढेंदुःख ॥ आणीकनाहीं ॥ २१ ॥ ॥ बेंचे, मनाचे श्लोकांतील. ॥ मनासज्जनाभक्तिपंथेचिजावें ॥ तरीश्रीहरीपाविजेतोस्वभावें ॥ जनींनिंद्य तें सर्वसोडूनद्यावें || जनींवैधतेसर्वभावेंकररावें ॥ १ ॥ मनावासनादुष्टकामानयेरे ॥ मनासर्वथापापबुद्धीनकोरे ॥ मनासर्वथा नीतिसोडूंन कोहो ॥ मनाअंतरींसारवीचारराहो ॥ २ ॥ मनापापसंकल्प सोडोनिद्यावा ॥ मनासत्यसंकल्पजीवींधरावा ॥ मनाकल्पनाते नको वोषयाची ॥ विकारेघडेहोजनीं सर्वछीछी ॥ ३ ॥ नको रेमनाक्रोधहा खेदकारी || नकोरेमनाकामनानाविकारी || नकोरेमनासर्वदा अंगिकारूं || नकोरेमनामत्सरूदंभारू ॥ ४ ॥ मना श्रेष्ठधारिष्टजीवींधरावें ॥ मनाबोलणैनित्यसोसीतजावें || स्वयं सर्वदानम्रवाचेवदावे || मनासर्वलोकांसिरेनीववावें ॥ ५ ॥ देहेत्यागितांकीर्तिमांगेउरावो || मनासज्जनाहचिक्रीयाधरावी ॥ मनाचंदनाचेपरित्वांझिजावें ॥ परीअंतरीसज्जनानीववावें ॥ ६ ॥ ॥