पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२२ रामदास. a रवावा ॥ २५ सांगनरदेहजोडिलें ॥ आणिपरमार्थबुद्धिविसरलें ॥ तें मूर्खकैसेंभ्रमलें ॥ मायाजाळी ॥ ३३ ॥ मृत्तिका खाणोनिघर केले ॥ तें माझेंऐसेंदृढकल्पिलें || परितेबहुतांचे हे कळले ॥ नाहींचतपासी ॥ ३४ ॥ अवधींघरें भंगिलीं ॥ गांवाचीपांढरपडली ॥ मगत्याग्रहीं हिलीं ॥ अर व्यश्वापदें ॥ ३८॥ किडामुंगीवाळवीमूषक ॥ त्यांचीघनिश्चयात्मक ॥ हेप्राणीवापुडेमूर्ख ॥ निघोनिगेले ॥ ४९ ॥ ऐशीगृहाची स्थिती | मिथ्या आलीआत्मप्रतीती ॥ जन्मदोंदिवसांचीवस्ती ॥ कोटेतरीकरावी ॥ ५० ॥ आतांदेहह्मणावेंआपुले ॥ तरीहें बहुतांकारणेनिर्मिले || प्राणियांच्यामा यांगृहकेलें ॥ उवामस्तकभक्षिती || ५१ ॥ ऐसें शरीरबहुतांचें || मूर्खह्मणे आमुचें ॥ परंतुखाजेंजिवांचें ॥ तापत्रयींबोलिलें ॥ ६० ॥ देहपरमार्थी लाविलें ॥ तरीचयाचें सार्थक्पझालें || नाहींतरीहेव्यर्थचिगेलें ॥ नानाआ घातींमृत्युपयें ॥ ६१ ॥ असोजेप्रपंचींमूर्ख ॥ तेकायजाणतीपरमार्थ ॥ त्यामूखचींलक्षणेकांहीएक || पुढतीनिरोपिजेल || ६२ || बेंचे, दासबोधांतोल. ओव्या. मूर्खाची लक्षणे. जन्मलाजयाचेउदरीं ॥ तयाशींजोविरोधकरी ॥ सखीमानिलीअंतुरी || तोएकमूर्खजाणावा ॥ १ ॥ परस्त्रिपेशींप्रेमधरी ॥ इत्रशुरगृहवासकरी ॥ कुळनजाणोनिकन्यावरी ॥ तोएकमूर्ख ॥ २ ॥ समर्थासअहंता || अंतरीं मानीसमता ॥ सामर्थ्यावीणकरीसत्ता || तोएकमूर्ख ॥ ३ ॥ आपणआ पलीकरीस्तुती || स्वदेशींभोगोविपत्ती || सांगेवडिलांची कीर्ती || तोएक मूर्ख ॥ ४ ॥ औषधनघेअसूनव्यथा || पथ्पनकरीसर्वथा ॥ नमिळेआ लियापदार्था ॥ तोएकमूर्ख || ५ || संगियावीणविदेशकरी ॥ ओळखी वीणसंगधरी || उडीघालीमहापुरीं ॥ तोएकमूर्ख ॥ ६ ।। स्वर्येनेणेपरोप कार ॥ उपकाराचाअनुपकार ॥ करीथोडेंवोलेफार ॥ तोएकमूर्ख ॥ ७ ॥ दंतचक्षुआणिघ्राण ॥ पाणीवसन आणिचरण | सार्वकाळजयाचेमळिण || तोएकमूर्ख ॥ ८ ॥ आपणासिराखेनानापरी ॥ शरणागता सिअव्हेरी || संपत्तीचाभरंवसाधरी ॥ तोएकमूर्ख ॥ ९ ॥ धनपुत्रआणिदारा || इतु