पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओग्या. १२९ ॥ नेक ॥ तयांपासूनिविवेक ॥ सकळजनांसी ॥ २३ ॥ पूर्वीकाव्यें होतीं केलीं ॥ तरीचव्युत्पत्तीप्राप्तझाली ॥ तेणेंपंडितताअंगींबाणली ॥ परमयो ग्यता ॥ २४ ॥ ऐसेपूर्वीथोरथोर || झालेकवीश्वरअपार ॥ आतांआहे तिपुढेहोणार || नमनमाझेंत्यांसिपें ॥ २५ ॥ नानाचातुर्यांच्यामूर्ती ॥ कींहेसाक्षातूबृहस्पति || वेदश्रुतिबोलोंह्मणती || ज्यांच्यामुखें ॥ २६ ॥ प रोपकार/कारणें ॥ नान।निश्चयअनुवादणें ॥ शेखीबोलिलेपूर्णपणें ॥ सं शयातीत ॥ २७ ॥ कहेअमृताचेमेघवोळले | कोहेनवरसांचेवोघलो टले ॥ नानासुखांचेउ चवळले ॥ सरोवरहे ॥ २८ कोहेविवेकनिधी चींभांडारें || प्रकटझालीमनुष्याकारें ॥ नानावस्तूंचेनि विचारें | कोंदा टलेहे ॥ २९ ॥ कहेआदिशक्तीचेंठेवणे ॥ नानापदार्थांशीआणीउणें ॥ लाधलेंपूर्वसंचिताच्यागुणं॥विश्वजनासी ॥ ३० ॥ कहीं सुखाचीं तारु लोट लीं ॥ अक्षयींआनंदेउतटलीं ॥ विश्वजनासो उपेग आली ॥ नानाप्रयोगा ॥ कारणें ॥ ३१ ॥ कींहेनिरंजनाचीसंपत्ती ॥ कींहेविराटाचीयोगस्थिती ॥ कींभक्तीचीफळश्रुती ॥ फळासिआली ॥ ३२ ॥ कीं हेईश्वराचापवाड || पाहतांगगनाहूनिवाड || ब्रह्मांडरचनेहूनिजाड || कविप्रबंधरचना ॥३३॥ आतांअसोहाविस्तार || जगासिआधार कवीश्वर || तयांसिमाझानमस्कार साष्टांगभावें ॥ ३४ ॥ वेंचे, दासबोधांतील. ओव्या. नरदेहप्रशंसा समास १० वा. ॥ ॥ धन्यधन्यनरदेहो ॥ येथीलअपूर्वतापाहाहो ॥ जोजोकीजेपरमार्थलाहो तोतोपावेसिद्धीतें ॥ १ ॥ यानरदेहाचेनिआधारें || नानासाधनांचेनि द्वारें । मुख्य सारासारविचारें | बहुतसुटले ॥ १८ ॥ यानरदेहाचेनिस बँधे ॥ बहुतपावलेउत्तमपदें || अहंतासांडोनिस्वानंदें |॥सुखीझाले ॥ १९॥ नरदेहीं येवूनिसकळ ॥ उद्धारगतीपावले केवळ ॥ येथेंसंशया चेंमूळ || खंडोनिगेलें ॥ २० ॥ पशुदेहींनाहींगती ॥ ऐसेंसर्वत्रबोलती || ह्मणोनि नरदेहींचप्राप्ती || परलोकाची ॥ २१ ॥ ह्मणोनिनरदेहश्रेष्ठ|| नानादेहांम ध्वरिष्ठ ॥ जयाचेनिचुकेअरिष्ट ॥ यमयातनेचें ॥ २४ ॥ नरदेहहाखा धीन ॥ नव्हेसहंसापराधीन ॥ परंतुपरोपकारीझिजऊन ॥ कीर्तिरूपेंड