पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुकुंदराज. नमनीं ॥ हामस्तकतु झिये चरणीं ॥ ठेविलासत्य ॥ ९ ॥ तूंशुद्धात्मास्त्रयं ज्योती ॥ तुझीसर्वत्रज्ञानदीप्ती ॥ नमोनमोजीश्रीगुरुमूर्ती ॥ आनंदवि भो ॥ १० ॥ तंब्रह्मरूपेंउत्पत्तिकसी ॥ विष्णुरूपप्रतिपाळिसी ॥ रुद्र रूपेंसंहारिसी ॥ पुनरपिर चावया ॥ ११ ॥ तूंसर्वसाक्षीसर्वज्ञ || तूंसर्ववि द्याविदुःप्राज्ञ ॥ तूंतत्वार्थजीवसंज्ञ ॥ सर्वेश्वरा ॥ १२ ॥ तूजाणसीस्वस्व रूपासी ॥ ह्मणोनिजाणीवस्फुरविशी || तेणेंसर्वज्ञहाअभिमानधरिसी ॥ परमात्मालणविसी पे उपाधीस्तव ॥ १३ ॥ तुझियेइच्छेचा विस्तार || वि स्तारिले हेंचराचर ॥ जीव अंशेंअपार || स्फुरसीतूं ॥ १४ ॥ सर्वजीवांची ज्ञप्तिकळा ॥ जगासीजाणेसकळा || तोज्ञानात्माजिव्हाळा || स्वंपदाचातूं ॥ १५ ॥ मायाअविद्यासंबंधे || जीवईश्वरहोसीभेदें | हाही आपुले निवि नोंदें || खेळतुझा ॥ १६ ॥ तूंस्वानंदसदोदित ॥ असिपदींतादात्म्यै अलि प्त || पदातीतस्वयंभरित ॥ कैवल्पतं ॥ १७ ॥ ऐशीकरितांतुझीस्तुती | मुकावल्पावेदश्रुती ॥ तेथमीप्राकृताकेती ॥ वर्णावयायोग्यतुज ॥ १८ ॥ तूंप्रेमभरितपूर्णपुरुष ॥ चतुर्विधवाचेचाईश ॥ आतांदे देयामतिप्रकाश ॥ तुजजाणावया ॥ १९ ॥ तूकृपासिंधुजरीवरदहोसी ॥ तरीअज्ञानजीवा चैफेडिसी || मगलोपलेप्रकटविसी || शिवत्वसिद्ध ॥ २० ॥ ह्मणऊनिमी विनवीं शरणागत ॥ तूंज्ञान सूर्य हृदयींउदित | तरीअविद्यातमक्षणांत ॥ फि टेलस्वामी ॥ २१ ॥ यावरीश्रीगुरूझालेप्रसन्न ॥ करवितीपरमार्थाचें कथन || बोलेनसकळशास्त्रार्थाचेंमथन || निर्वाणतेंचि ॥ २२ ॥ il " ॥ 00 8 प्रकरण दुसरें. ॥ जेजाणोनिसर्वकीजे ॥ जेंनित्य सर्वदाअभ्यासिजे || जेथपरतोनिचित्तेरा हिजे ॥ बुडीदेऊनी ॥ १ ॥ तेंअभ्यंतरींचंज्ञान ॥ प्रकटबोलेनसाधन ॥ जेयरतलेयोगीजन || निरंतर ॥ २ ॥ जैसेंसागरींचें अमृत ॥ कांपग्रमयु निकाढिलेघृत ॥ तैसेंसारसर्वांत || तेंचिसांगेन ॥ ३ ॥ नलगेयापरतेकां ह्रींकरणें ॥ नानापरींचेंअभ्यासणें || संकल्पविकल्पात्मक साधनें ॥ सर्व त्यजिजे ॥ ४ ॥ संकल्पविकल्पात्मकमतें ॥ नानादर्शनकष्टते ॥ जंवम हावाक्यविवरणचित्तें ॥ अनुभविलेंनाहीं ॥ ५ ॥ जंवनिरुपाधिस्वरूप ॥ अनुभविलेंनाही आपआप ॥ तंवकष्टासीमाप || कवणकरी ॥ ६ ॥ व्र