पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२० ॥ ॥ ॥ ॥ 9 तरी ॥ १ ॥ कोहेसरस्वतीचेंनिजस्थान ॥ कोहेनानाकळांचेंजीवन || नानासद्विद्यांचेंभुवन ॥ यथार्यहोय ॥ २ ॥ कहेपुरुषार्थाचेंवैभव ॥ कीं हेजगदीश्वराचेंमहत्व | नानालाघवेंसत्कीर्तीस्तव || निर्माणकवी ॥ ३ ॥ ॥ कोहेशब्दरत्नांचे सागर || कहेमुक्तसरोवर || नानाविधींचेवैरागर ॥ नि • र्माणझाले ॥ ४ ॥ अध्यात्मग्रंथाचीखाणी ॥ कींबोलकेचिंतामणी ॥ ना नाकामधेनूंचींदुमणीं ॥ वोळलीश्रोतयांसी ॥ ५ ॥ की हे कल्पनेचे कल्पत रू || कोहेमोक्षाचेपडिभरू || नानासायोज्यते चेविस्तारू | विस्तारले ॥ || ६ || की हापरलोकींचानिजस्वार्थ | कोहायोगियांचागुप्तपंथ ॥ ना नाज्ञानियांचापरमार्थ | रूपासिआला ॥ ७ ॥ कोहेनिरंजनाचीखूण | कीहेनिर्गुणाची ओळखण || मायाविलक्षणाचेंलक्षण | तेहेकवी ॥ ८ ॥ कहाश्रुतीचाभावगर्भ ॥ कीं परमेश्वराचाअलभ्यलाभ ॥ नातरीहोयसुलभ ॥ निजबोधकविरूपें ॥ ९ ॥ कवीमुमुक्षूचेंअंजन || कवीसाधकाचें साधन || कवीसिद्धाचेंसमाधान ॥ निश्चयात्मक ॥ १० ॥ कवीस्वधर्माचाआश्रयो ॥ कवीमनाचामनोजयो | कवीधार्मिकाचाविनयी ॥ विनयकर्ते ॥ ११ ॥ कवीवैराग्याचेंसंरक्षण | कवीभक्ताचेभक्तिलक्षण | नानास्वधर्मसंरक्ष ण || तेहेकवी ॥ १२ ॥ कवीप्रेमळांचीप्रेमळस्थिती || कवीध्यानस्थांची ध्यानमूर्ती ॥ कवीउपासकांचीवाढकोर्ती ॥ विस्तारली ॥ १३ साधनांचें मूळ || कवीनानाप्रयत्नांचेफळ ॥ नानाकार्यसिद्धिकेवळ ॥ क वीचेनिप्रसादें ॥ १४ ॥ आर्थीकवीचावाग्विलास ॥ तरीमगश्रवणींतुवळे रस || कवीचेनिमतिप्रकाश || कवित्वासीहोय ॥ १५ ॥ कवीव्युत्पन्ना चीयोग्यता || कवीसामर्थ्यवंताची सत्ता ॥ कवीविचक्षणाची कुशळता ॥ नानाप्रकारों ॥ १६ ॥ कवीकवित्वाचाप्रबंध || कवीनानाघाटीमुद्राछंद ॥ कवी गद्यपद्यभेदाभेद ॥ पदप्रसादकर्ते ॥ १७ ॥ कवीसृष्टीचा अळंकार ॥ कवीलक्ष्मीचा शृंगार || सकळसिद्धीचानिर्द्वार || तेहेकवी ॥ १८ ॥ कवी सभेचेंमंडण ॥ कवीभाग्याचेभूषण || नानासुखांचे संरक्षण ॥ ते कवी ॥ ॥ १९ ॥ कवीदेवांचेरूपकर्ते ॥ कवीऋषींचे महत्ववर्णिते ॥ नानाशास्त्रां चेंसामर्थ्यते || कवीवाखाणिती ॥ २० ॥ नसताकवीचाव्यापार ॥ तरी कैंचाअसताजगदोद्धार || ह्मणोनिकवीहेआधार ॥ सकळसृष्टीसी ॥२१॥ नानाविद्यादातृत्वकांहीं ॥ कवीश्वरावणतोनाहीं ॥ कवीपासूनसर्वकां ह्रीं ॥ सर्वज्ञता ॥ २२ ॥ मागेवाल्मीकिव्यासादिक | झालेकवीश्वरअ ॥ रामदास.