पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभंग. ( ३५ ) छायादेखुनीआपली ॥ शंकाअंतरींवाटली ॥ १ ॥ ऐसेंभ्रमाचेंलक्षण ॥ भुलेआपणाआपण ॥ २ ॥ मुखेबोलतांउत्तर ॥ तेथेंझाले प्रत्युत्तर ॥ ३ ॥ डोळांघालितांआंगोळी ॥ एकाचींतींदोनझालीं ॥ ४ ॥ पोटींआपणकल्पिलें ॥ तेंचिआले सेवाट लें ॥ ५ ॥ दास ह्मणे हे ऊपाधी ॥ शंकाधरितांअधिकबाधी ॥ ६ ॥ ( ३६ ) नाहीएकउपासना || कैंचीभक्तीचीभावना ॥ १ ॥ नाहींनिश्चयअंतरीं ॥ मनफोरेदारोदारीं ॥ २ ॥ ज्यासीनाहीएकदेव || सातांपांचांठायीभाव ॥ ३॥ नानाकारझार्लेमन ॥ कैंचें निष्ठेचें भजन ॥ ४ ॥ रामरामदासह्मणे ॥ निष्ठेवीण सर्वसु ॥ ५ ॥ ( ३७ ) जयाज्ञानर्हेनेणवे ॥ पशुतयासीह्मणावें ॥ १ ॥ कोणें केलेंचराचर || कोणविश्वाचाआधार ॥ २ ॥ ब्रह्मादिकांचानिर्मिता || कोणआहेत्यापरता ॥ ३ ॥ अनंतब्रह्मांडांच्यामाळा | हेतोभगवंताचीलीळा ॥ ४ ॥ रामदासाचाविवेक ॥ सर्वकर्तादेवएक ॥ ५ ॥ ॥ (३८) ज्ञानाविणजेजेकळा ॥ तेतेजाणावीअवकळा ॥ १ ॥ ऐसेंभगवंतबोलिला ॥ चित्तद्यावेत्याच्या बोला ॥ २ ॥ एकेंज्ञानेंची सार्थक ॥ सर्वकर्मनीरर्थक ॥ ३ ॥ दासह्मणेज्ञानावीण || प्राणीजन्मलापाषाण ॥ ४ ॥ १९९ बेंचे, दासबोधांतील. ओव्या. दशक पहिला, समास सातवा. कवींचेंवर्णन. आंतांवंदूंकवीश्वर ॥ जेशब्दसृष्टीचेईश्वर || नातरी हेपरमेश्वर ॥ बंदावे