पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११८ रामदास. ( ३० ) संगस्वार्था चाधरीला ॥ तेणेकामखवळला ॥ १ ॥ थोरपण मातलें ॥ तेणें आव्हाघातलें ॥ २ ॥ कामामागेंआलाक्रोध ॥ क्रोधेकेलावहूखेद ॥ ३ ॥ लोभदंभाचेकारण | मोहेंकेले विस्मरण ॥ ४ ॥ कामीलांचावलेमन || झाबुद्धीचेंपतन ॥ ५ ॥ दासह्मणे सकळ ॥ अवघेंअनर्थाचेंमूळ ॥ ६ ॥ ( ३१ ) कामक्रोधखवळला ॥ तोचिसन्निपातझाला ॥ १ ॥ यासीऔषधकरावें ॥ पोटींवैराग्यधरावें ॥ २ ॥ कुपथ्यअवघेंजझालें ॥ मगतेंपुढेऊफाळले ॥ ३ ॥ रामदाससांगेभलें ॥ लोकह्मणतीपीसाळले ॥ ४ ॥ ॥ ( ३२ ) व्यर्थमायाजाळींगुंतोनीराहासी || हीतगमावीसीआपूलेंतें ॥ १ ॥ गृहदारासुतनव्हेतअंतींचीं। मगईतरांची कायआशा ॥ २ ॥ सर्वसांडोनीजाशीलवाझणी || काळतोबांधोनी नेईतूज ॥ ३ ॥ तेथेंसोडवीतानसेतुजकोण्ही || एकाचक्रपाणीवांचोनीयां ॥ ४ ॥ नकोगुंतूंगळींमायीकासीटाळीं ॥ स्वहीतसांभाळींभिक्षुह्मणे ॥ ५॥ ( ३३ ) वाजेपाऊलआपलें ॥ ह्मणेमागे कोणआलें ॥ १॥ कोणधांवतसेआड ॥ पाहोजातांझालेझाड ॥ २ ॥ भावीतसे अभ्यंतरीं ॥ कोणचालेबरोवरी ॥ ३ ॥ शब्दपडसादऊटला || ह्मणेकोणरेवोलिला ॥ ४ ॥ रामरामदासह्मणे ॥ संशयाचींहींलक्षणे ॥ ५ ॥ ( ३४ ) कांहींदिसेअकस्मात ॥ तेथेंवाटेआभूत ॥ १ ॥ वायांपडावेंसंदेहीं ॥ मुळींनाहीं ॥ २ ॥ झाडझुडूपदेखिले ॥ जिवींवाटे कोणीआलें ॥ ३ ॥ रामदाससांगेखूण ॥ भितो आपणाआपण ॥ ४ ॥