पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभंग. पूर्वसंचीताचेंफळ ॥ होतीदुःखाचेकल्लोळ ॥ ४ ॥ पूर्वी के लेंजेंसचीत ॥ तेतेंभोगावेंनिश्चित ॥ ५ ॥ दासलणेपूर्वरेखा ॥ प्राप्तनटळेब्रह्मादिकां ॥ ६ ॥ ( २५ ) आतांकोठेघरूंभाव || बहुसालझालेदेव ॥ १ ॥ मुख्यपूजापारंपार ॥ एकाहुनीएकथोर ॥ २ ॥ माझेकुळींचींदैवतें || सांगोजातांअसंख्यातें ॥ ३ ॥ रामदासीदेवएक ॥ येरसर्वहीमायीक ॥ ४ ॥ ( २६ ) आतांशरणकोणाजावें ॥ सत्यकोणातेंमानावें ॥ १ ॥ नानापंथनानामतें || भूमंडळीअसंख्यातें ॥ २ ॥ एकमानितीसगुण ॥ एकह्मणतीनिर्गुण ॥ ३ ॥ एकीकेलासर्वत्याग || एकह्मणतीराजयोग ॥ ४ ॥ रामदाससांगेखूण ॥ भक्तिवीणसर्वशीण ॥ ५ ॥ (२७) शरणजावेंसंतजना | सत्यमानावेंनिर्गुणा ॥ १ ॥ नानामतीकायचाड || करणेसत्याचानीवाड ॥ २ ॥ ज्ञानेंभक्तीसीशिणवावें ॥ भक्तितयेसीह्मणावें ॥ ३ ॥ रामींरामदाससांगे ॥ सर्वकाळसंतसंगें ॥ ४ ॥ (२८) एकदेवआहेखरा ॥ मायानाथिलापसारा ॥ २ ॥ हेंचिवीचारेंजाणावें ॥ ज्ञातातयासीह्मणावें ॥ २ ॥ रामदासाचेंबोलणें ॥ स्वप्नामाजीजायीजिणें ॥ ३ ॥ ( २९ ) गेलाप्रपंचहातींचा ॥ लाभनाहींपरमार्थाचा ॥ १ ॥ दोहींकडेअंतरला ॥ थोरपणेभांबावला ॥ २ ॥ गेलीअवधीनिस्पृहता ॥ नाहींस्वार्थहीपूरता ॥ ३ ॥ क्रोधेंगेलासंतसंग || लोभेजाहालावीरंग ॥ ४ ॥ पूर्णझाली नाहींआशा || इकडेबुडालाअभ्पासा ॥ ५ ॥ दासणेक्रोधकेलें ॥ अवघेंलाजिरवाणेझालें ॥ ६ ॥