पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामदास. ( २० ) || त्यासिफीरोनीपडला ॥ १ ॥ || देवब्राह्मणाचाकाळ ॥ २ ॥ ज्याच्याउदरासीआला तोचीजाणावाचांडाळ झालास्त्रियेचालंपट || मायवापासीउद्धट |॥ ३ ॥ भयपापाचेंनधरी ॥ सज्जनाचीनिंदाकरी ॥ ४ ॥ नेणेमायकीमावसी || कोणेंसांगावेंतयासी ॥ ५ ॥ रामरामदासह्मणे ॥ यमकेलात्याकारणें ॥ ६ ॥ ( २१ ) कोण्हीपुत्रकामानये ॥ मित्रकरीतोऊपाये ॥ १ ॥ कैंचेंआपूलेंपरावें ॥ अवघेंऋणानुबंधेष्यावें ॥ २ ॥ जिवलग जीवघेती ॥ त्यासीपरावेरक्षीती ॥ ३ ॥ जिवलगाचीपेपरी ॥ मातेहूनीलोभकरी ॥ ४ ॥ आहेकोण जाणेकैंचें ॥ परितेजिवलगजीवाचे ॥ ५ ॥ रामरामदासह्मणे ॥ नकळेदेवाचेंकरणें ॥ ६ ॥ ( २२ ) ॥ घातकरूनीआपुला ॥ कायरडवीसीपूढिला ॥ १ ॥ बहुतमोलाचेंआयुष्य | विषयलो केलानास ॥ २ ॥ नाहींवोळखीलेंसत्या ॥ तेणेंकेली आत्महत्या ॥ ३ ॥ नरदेहाचीसंगती ॥ गेलीगेली हातोहातीं ॥ ४ ॥ ( २३ ) कोणकोणासीरडावें ॥ एकामागेंएकीजावें ॥ १ ॥ एकवेळगेलीमाता ॥ एकवेळगेलापिता ॥ २ ॥ द्रव्यदाराजातीपुत्र || जिवलगआणिमित्र ॥ ३ ॥ प्राणीसंसारासीआला ॥ तितुकामृत्युपंयेंगेला ॥ ४ ॥ पूर्वजगेलेदेवापासीं ॥ तेचीवाटआपणासी ॥ ५ ॥ रामदासह्मणेलोक ॥ करितीगेलीयाचाशोक ॥ ६ ॥ ( २४ ) ज्याचेंहोतेंत्याणेंनेलें ॥ येथेंतुझेंकायगेलें ॥ १ ॥ वेगींहोईंसावधान || करीदेवाचेंभजन ॥ २ ॥ गती नकळेहोणाराची ॥ हेतोइच्छाभगवंताची ॥ ३ ॥