पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभंग. तैसादेवहाकृपाळू || करीभक्ताचासांभाळू ॥ २ ॥ धेनुवत्साचेनिलागें ॥ धांवॆत्याच्यामार्गेमार्गे ॥ ३ ॥ पक्षोघेतसेगगन ॥ पिलापाशींत्याचेंमन ॥ ४ ॥ मच्छआठवितांपाळी ॥ कूर्मदृष्टीनेंसांभाळी ॥ ५ ॥ रामरामदासह्मणे ॥ मायाजाळाचींलक्षणें ॥ ६ ॥ ( १६ ) ॥ ऐसेंकैसेरेसोवळें ॥ सिवतांहोत सेवोंवळें ॥ १ ॥ स्नानसंध्याटिळेमाळा || पोटींक्रोधाचाउमाळा ॥ २ ॥ नित्यदंडीतोसीदेह ॥ परीफीटेनासंदेह ॥ ३ ॥ नित्यनेमखटाटोप | मनीविषयाचाजप ॥ ४ ॥ ॥ बाह्यकेलीझळफळ ॥ देहबुद्धीचावीटाळ ॥ ५ ॥ रामदासोंदृढभाव ॥ तयावीणसर्ववाव ॥ ६ ॥ ( १७ ) देहविटाळाचागोळा || कैसाहोतोसीसोंवळा ॥ १ ॥ तुजकळेनाविचारू || ऐसियासोकायकरूं ॥ २ ॥ दृढकेलाअभिमान || तेणेंजाहालेबंधन ॥ ३ ॥ रामदासस्वामीविण ॥ केला तितूकाहीशीण ॥ ४ ॥ ( १८ ) काळजातोक्षणक्षणा ॥ मूळयेईलमरणा ॥ १ ॥ कांहींधांवाधांवकरीं ॥ जंवतो आहे मृत्युदूरी ॥ २ ॥ देहआहेजाईजणें ॥ भूललासीकोण्यागुणें ॥ ३ ॥ मायाजाळींगुंतलेंमन ॥ परिहेंदुःखासीकारण ॥ ४ ॥ सत्यवाटतें सकळ ॥ परिहेंजातांनाहीवेळ ॥ ५ ॥ रामरामदासह्मणे ॥ आतांहोईसावधान ॥ ६ ॥ ( १९ ) अंतकाळयेतांयेतां ॥ तेथेंनयेचुकवीतां ॥ १ ॥ अकस्मातलागेजावें ॥ कांहींपुण्यआचरावें ॥ २ ॥ पुण्याविनाजातांप्राणी ॥ घडेयमाचीजाचणी ॥ ३ ॥ रामदासह्मणेजना | कंठींयमाच्यायातना ॥ ४ ॥ ॥