पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११४ रामदास. ( १२ ) ऐसा कोण आहे मुकीयाचाजाण ॥ कळेवोळखणनसांगतां ॥ १ ॥ नसांगतांजाणेअंतरींचाहेत ॥ पुरवीमनोरयसर्वकांहीं ॥ २ ॥ सर्वकांहीं जाणेचतुरांचाराणा ॥ धन्यनारायणालीलातूझी ॥ ३ ॥ तूझीलीला जाणेऐसा कोणआहे || वीरंचीतोपाहेचाकाटला ॥ ४ ॥ चाकाटलामनुदेवासी पाहातां ॥ दासह्मणेतांसीमाझाली ॥ ५ ॥ ( १३ ) ॥ ॥ होयसमाधानतयांचेनी ॥ १ ॥ आमचेसज्जनसाधूसंतजन तयांचेनीसंगैपावीजेविश्रांती | साधूआदींअंतींसारीखेची ॥ २ ॥ सारीखेचीदास संत समाधानी ॥ ह्मणोनीयांमनीआवडती ॥ ३ ॥ आवडतीदाससंतजीवलग ॥ सुखरूपसंगसज्जनाचे ॥ ४ ॥ सज्जनाचासंगपापासीसँहारी ॥ ह्मणोनीयांधरीरामदास ॥ ५ ॥ ( १४ ) ॥ ॥ ॥ शौचकेलेतेणेंशुचिर्भूतझाला ॥ जळींस्नान केलामळत्यागें ॥ १ ॥ मळत्यागेझाला शरीरेंनिर्मळ || अंतरींचामळकैसागेला ॥ २ ॥ कैसा जातोकामक्रोधलोभदंभ | नांदतोस्वयंभअंतर्यामीं ॥ ३ ॥ अंतर्यामींआधींहोईजेनिर्मळ ॥ तेणेंतूटेमूळसंसाराचें ॥ ४ ॥ संसाराचेंमूळसुक्षमींगुंतलें ॥ मनहीभूललविभ्रमासी ॥ ५ ॥ विभ्रमासीवरेंशोधूनीपाहावें || अंतरींराहावें निष्ठावंत ॥ ६ ॥ निष्ठावंतज्ञानपूर्णसमाधान ॥ मगसंध्यास्नानसफळची ॥ ७ ॥ सफळची संध्या संदेहनसतां || निःसंदेहहोतांसमाधान ॥ ८ ॥ समाधान नाहीस्नानसंध्याकाळीं ॥ लोकांचियामेळींलोकलाजे ॥ ९ ॥ लोकलाजेसर्वलौकीक चीकेला ॥ देवदूरावलावरपंगें ॥ १० ॥ वरपंगेंदेवकदासांपडेना ॥ निष्ठेचाघडेनाभक्तिभाव ॥ १९ ॥ भक्तीभावदेवींदृढहोयज्याचा ॥ कर्मलौकीका चाखटाटोप ॥ १२ ॥ खटाटोपदेवकदापावीजेना ॥ निश्चयघडेनाशाश्वताचा ॥ १३ ॥ शाश्वताचाशोधअंतरींअसतां ॥ सर्वहीपाहातांनिरर्थक ॥ १४ ॥ निरर्थकती निरर्थकतें ॥ दास ह्मणेजेयेंज्ञाननाहीं ॥ १५ ॥ बाळकजाणेनामातेसी ॥ तिचेंमनवाळापासीं ॥ १ ॥