पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभंग. (८) साधूसंगै साधूमोंदूसंभोंदू ॥ वाद्यासंगेवाहोतअसे ॥ १ ॥ होतअसेभलाभल्याचेसंगतीं ॥ जायअधोगतीदुष्टसंगें ॥ २ ॥ दुष्टसँगेंदुष्ट झालामहापापी ॥ होतसे निःपापीसाधूसंगें ॥ ३ ॥ संगजयाजैसालाभतयातैसा अनायासेंगतीचूकेअधोगती ॥ होतसेआपैसाअनायासें ॥ ४ ॥ ॥ धरीतांसंगतीसज्जनाची ॥ ५ ॥ सज्जनाची कृपा जयालागींहोय ॥ तयालागीं सोयपरत्राची ॥ ६ ॥ परत्राची सोयभक्तीच्याऊपायें ॥ चुकतीअपायदासह्मणे ॥ ७ ॥ (९) जाणावातोयोगी सदावीतरागी | अहंभावत्यागीअंतरींचा ॥ १ ॥ स्वजनस्वदेशसांडूनीउदास ॥ तेणेंआशापाशतोडीयेले ॥ २ ॥ पूर्णीपूर्ण काम तेणें जोनि:काम | विषयाचाभ्रमतुच्छकेला ॥ ३॥ विवेकाचेबळेझालेतेपवळ || बाह्यमायाजाळत्यागीयेला ॥ ४ ॥ धन्यतोचीसदासंसारींउदास ॥ तयारामदासमानीतसे ॥ ५ ॥ ( १० ) तोंवरीतोंवरीडग्मगीनाकदा ॥ देहाची आपदाझालीनाहीं ॥ १ ॥ तोंवरीतों वरीपरमार्थस्वयंभ | जंवपोटींलोभआलानाहीं ॥ २ ॥ तोवरीतोंवरीअत्यंतसद्भाव ॥ विशेषैवैभवआलेंनाहीं ॥ ३ ॥ तोंवरीतोंवरीसांगेनिरभिमान || देहासीअभिमानझालानाहीं ॥ ४ ॥ तोंवरीतोंवरीधीरत्वाचीमात | प्रपंचींआघातझालानाहीं ॥ ५ ॥ रामदासह्मणे अवघेचीगावाळी | ऐसाविरळावळीधैर्यवंत ॥ ६ ॥ ॥ कर्ता एकदेवतेणें केलें सर्व ॥ तयापाशींगर्वकामानये ॥ १ ॥ देहतेंदेवाचेंवित्तकूबेराचें || तेयेंयाजीवाचेंकायआहे ॥ २ ॥ देतादेववीतानेतानेववीता ॥ कर्ताकरवीतादेवऐसा ॥ ३ ॥ निमित्ताचाधनी केलाअसेप्राणी ॥ पाहातांनिर्वाणदेवएक ॥ ४ ॥ लक्ष्मी हीदेवाचीसर्वसत्तात्याची ॥ त्यावीणेंजीवाचीउमींनाहीं ॥ ५ ॥ दास ह्मणेमनासावधअसावें ॥ दुश्चित्तनसावेंसर्वकाळ ॥ ६ ॥