पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११२ रामदास. अंतरींचीमूर्तीअंतरलीदूरी ॥ कदाकाळींहरी आठवेना ॥ ६ ॥ आठवेनाअंतकाळीरामावीण || धन्यतेंमरणदासह्मणे ॥ ७ ॥ ( ४ ) सुखपाहों जातां कोठें चीनदीसे || संसारहाअसेदुःखमूळ ॥ १ ॥ दुःखमूळजन्मजनआ।णिनारी ॥ पाहातांसंसारींसूखनाहीं ॥ २ ॥ सुखनाहींकदाशाश्वतावांचूनी ॥ जाणती सुज्ञानीदासणे ॥ ३ ॥ ( ५ ) पूर्णसमाधानइंद्रीयदमन ॥ श्रवणमनननीरंतर ॥ १ ॥ नीरंतरज्याचे हृदयींवीवेक | उपासनाएकतोचीधन्य ॥ २ ॥ धन्यतोची एकसंसारीराहातां || विवेकेंअनंताटाईपाडी ॥ ३ ॥ टाईपाडीनीजस्वरूपआपूलें ॥ असोनीचोरीलेंजन्मोजन्मीं ॥ ४ ॥ जन्मोजन्मीं केलेंपुण्यबहूसाल ॥ तरीचघडेलसंतसंग ॥ ५ ॥ संतसंगजयामानवाआवडे ॥ तेणेंगुणेघडेसमाधान ॥ ६ ॥ समाधानघडेसज्जनाच्यासंगें || स्वरूपाच्यायोगेरामदासीं ॥ ७ ॥ ज्या जैशीसंगतीत्या सीतैसीगती || समागमेरीतीसर्वकांहीं ॥ १ ॥ सर्वकांहीँघडेसंगतीच्या गुणे || साधूचीलक्षणेंसाधूसंगें ॥ २ ॥ साधूसंगेंसाधूहोईजेआपण ॥ रामदासखूणसांगतसे ॥ ३ ॥ ( ७ ) चंदनासंगतीं चंदन ची होती ॥ होयकाळीमातीकस्तूरीका ॥ १ ॥ कस्तूरीकाहोयकस्तूरीच्यायोगे || साधूचेनीसंगसाधूजन ॥ २ ॥ साधूजन होतीसंगतीधरीतां ॥ मीळणी मीळतांगंगाजैवी ॥ ३ ॥ जेवीतांअमृत अमर होईजे ॥ अचळपावीजेसाधूसंगें ॥ ४ ॥ साधूसंगेदेवआपणचीहोणें ॥ अद्वैतलक्षणेंबाणलीया ॥ ५ ॥ बाणलीयातयानिः संगांचासंग || होईजेनिःसंगआपणची ॥ ६ ॥ आपणची ध्यानींबैसला आसनीं ॥ जनींआणीवनींदेवभासे ॥ ७ ॥ देवभासे तेणे आपणभूलला || तेणेंगुणझालादेवअंगें ॥ ८ ॥ देवाचेसंगतींदेवचीहोईजे ॥ चतुर्भुज राजेवैकुंठींचे ॥ ९ ॥ वैकुंठींचे राजेष्पातीअहर्नीींशी || वंदीतीसाधूंसीदासह्मणे ॥ १० ॥ ॥