पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओव्या विवेकसिंधूंतील. हातांवीणदेणेघेणें ॥ जिव्हेवीणचाखणें || सर्वरसांतें ॥ ३६ ॥ पायांवीण सर्वत्रहिंडणें ॥ चक्षूर्वाणवस्तुदेखणें || जेणेंजीवांशीउद्धरणें ॥ इच्छामा त्रें ॥ ३७ ॥ जोजवळीचपरीअतिदूरी ॥ दूरस्थपरीजिवाभीतरी ॥ ज्या चियानिजसत्ताव्यापारीं ॥ चेष्टवीइंद्रियग्राम ॥ ३८ ॥ प्रतिबिंबीआभा सक || जैसाकातरणीसर्वत्रएक ॥ तैसासर्वजीवांशीप्रकाशक || परमा मातोची ॥ ३९ ॥ तोशुद्धतत्पदार्थ ॥ ज्ञानविग्रहअमूर्त || सर्वव्यापक परीमूर्तिमंतु ॥ भक्तांकारणें ॥ ४० ॥ नटनाटचेंशिणतां ॥ आपणयाशी नभुलेसर्वथा ॥ तैसाअवतारधरितां || नभुलेस्वस्वरूपातें ॥ ४१ ॥ सगु णरूपकिरेमायिक ॥ ऐसेंजाणोनिभजतीते कौतुक || नभजतीतेहीनविवे क ॥ पुढेजाणावें ॥ ४२ ॥ सोंगसंपादितांचोखळेपण ॥ नटाशिदीजे अलं कारभूषण ॥ सांगलटकेपरिभूषण || नटासी चिअर्पिती ॥ ४३ || तैसेंमा यिककिरेअवतरण ॥ तेथेंकिजेभजन ॥ तेंहोयकींअर्पण | जगदीश्वरीं ॥ ॥ ४४ ॥ ह्मणऊनीसर्वेश्वराचेंभजन || कधींचिनव्हेअप्रमाण || जेंभक्ता सीकैवल्यसाधन ॥ ज्ञानद्वारें ॥ ४५ ॥ बेंचे, परमामृतांतील. ओव्या. प्रकरण पहिले. ओनमोजीगुरुनाथा तूंपरमप्राप्तीचादाता | कृपासिंधुजीसमर्था ॥ अ नंताअपारा ॥ १ ॥ तूंआनंदमयस्वयंप्रकाश ॥ कैवल्यद/तापरमईश H तूंनिजरूपअविनाश ॥ निराकार ॥ २ ॥ तूनिःसंगनिरंजन ॥ तूनिरंत रअभिन्न || नाहींतुजसमान ॥ कांहीदेवा ॥ ३ ॥ तूंजंवरुपाकरिसी ॥ तंवसंसारबंधनतोडिसी ॥ अविद्येपासूनिसोडविसी ॥ तारिसीजडजीवां ॥ ॥ ४ ॥ नव्हेजेंदेवांअसुरां ॥ तेंतुझेंकरणेंदातारा ॥ समर्थन देखोंदुसरा ॥ तुजवांचूनि ॥ ५ ॥ आणिक कोण्हानमस्कारूं | कवणाचेंस्तवनकरूं || जयजयाजीश्रीगुरू ॥ अगाधमहिमा ॥ ६ ॥ जैसासर्वपटामाजीएकतंतु || तैसातूंविश्वविश्वभरीतु ॥ सर्वव्यापूनीविरहितु ॥ अलिप्ततूं ॥ ७ ॥ ह्रीं अनेकेंसगुणरूपें ॥ तूंधरिसीआपुलेनिन्यापें || शिवशक्तीचींसाकाररूपें ॥ दाखविसीतूं ॥ ८ ॥ तुजविणभाननदेखोंकोण्ही ॥ ह्मणोनिआणिकांतें