पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वामन. 11 सीप्रारब्धसारणें ॥ किंवाजनासीउद्धारणें ॥ त्यासीसिद्धीअवलंबणें ॥ कि मर्थ ॥ १९ ॥ तथापिहीतोमनींधरी ॥ तरीसिद्धीत्यासीनसतीदुरी ॥ हात जोडोनिकिंकरी ॥ नित्यउभ्या ॥ २० ॥ ऐसासर्वज्ञआत्मज्ञानी ॥ वासुदे वअवघाह्मणउनी ॥ आत्मरतअद्वैतभजनीं ॥ तोचिभक्त ॥ २१ ॥ जडचै तन्यसर्वही || चराचरआकारजितुकाकांहीं ॥ वासुदेवावांचोनिनाहीं ॥ तोचिभक्त ॥ २२ ॥ निर्निमित्य आपुलीआवडी ॥ जेनविटेकोणेघडी ॥ तो चिवासुदेवऐशीगोडी ॥ तोचिभक्त ॥ २३ ॥ सहजआत्मयाचीप्रीती ॥ तो चिआत्मासर्वभूतीं ॥ ऐशीसर्वज्याचीस्थिती | तोचिभक्त ॥ २४ ॥ शुद्ध सत्वब्रह्मकेवळ || साकारदिसेभक्तवत्सल || गुणत्रयाचाविटाळ ॥ जेथेंन से ॥ २५ ॥ आत्माचिद्ब्रह्मनिराकार || तोचिनित्यमुक्तपरमेश्वर ॥ साका रोंदेखेनिराकार ॥ तोचिभक्त !॥ २६ ॥ तोहीभक्ताचेदृष्टींदिसे ॥ परीतेथें आकारनसे ॥ जेभजतीजैसे तैसें ॥ फळदेकल्पवृक्ष ॥ २७ ॥ सर्वत्रसमनि ॥ ॥ श्चित | तथापिपरमात्माआत्मरत ॥ ह्मणोनिआत्मज्ञानीभक्त ॥ आवड तीअतिशयें ॥ २८ ॥ आत्मत्वेंसकळाचीआवडी || परीकोण्हीनेणतीहेगो डी || आत्मज्ञानीएकघडी || तेगोडीसनविसरे ॥ २९ ॥ जीवेश्वरदोघेआ त्मरत ॥ त्यांतजीवतितुकेभ्रांत || भ्रांतीफिटतांसहजआत्मरत || परस्परें प्रीतीआयती ॥ ३० ॥ बहुतांस्त्रियांचापती ॥ समानस कळांचीप्रीती ॥ प रीनवोढातितुक्यानेणती ॥ तरुणीभोगितीसर्वदा ॥ ३१ ॥ याकारणेंसक ळांहुनी ॥ भक्तअधीकआवडतीज्ञानी || तोमाझाआत्माह्मणउनी ॥ गी तेंतबोलिलाश्रीकृष्ण ॥ ३२ ॥ जेभेदभजती ॥ तेभक्तीचें रहस्यनेणती || नि र्निमित्य आपुलीप्रीती ॥ त्यासिजाणतीदेहत्वें ॥ ३३ ॥ ऐसीचआत्मज्ञाना वीण ॥ वैराग्याचीनकळखूण || सुखचिहोतांआपण || प्रीतिनधरावीवि षयाची ॥ ३४ ॥ अमृतरसनेवरीपडे ॥ मगत्यासकांजीनावडे ॥ तेव्हांवा सनेचामार्गमोडे ॥ मनबुडेजेव्हांस्वरूपीं ॥३५॥ आत्मज्ञानावेगळें ॥ जरीवरा ग्यधारलेंबळें ॥ उदकआरितांहीढाळे धांवे च भूमीसी ॥३६॥ याकरितांसर्वप्र यत्वें || गुरुमुखेंध्यावेंआत्मज्ञान || जेंसच्चिदानंदघन ॥ परमहंसरूपेवोलि ले ॥ ३७॥ ज्याज्ञानाचापराक्रम || वामनजालात्रिविक्रम ॥ उत्तराध्यायीं उपक्रम ॥ मार्गदावीवारुणीचा ॥ ३८॥ श्रीगुरुरूपावतरण|| तेंचियेथेंमंगला चरण ॥ ह्मणावयाकारणें ॥ मंगळाध्याय ॥ ३९ ॥ इतिश्रीमन्निगमसारे ॥ उपनिषत्तात्पर्यानुसारे ॥ वेदभूलोकभाषावतारे ! प्रथमोध्यायः ॥ १४० ॥