पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओव्या. १०९ ॥ अभ्यासबळेंहोतसे ॥ ९६ | ऐशाअनेकईश्वरशक्ती ॥ त्यांतइच्छितांअंत रेमुक्ती ॥ यास्तवसिद्धीचीआसक्ती ॥ नधरितीज्ञानी ॥ ९७ ॥ प्रबळज्याचा अभ्यास || सिद्धीसुलभतयास || जेसिद्धीसकरितीआयास || तेमोक्षास अंतरती ॥९८ ॥ जोज्ञानीनिष्काम || त्यासिसिद्धीचेंकायकाम || जोसर्वदा आत्माराम ॥ ब्रह्मानंदींनिमम ॥ ९९ ॥ अभेदजेव्हांईश्वरीं || सृष्ट्यादि कर्मेहाचिकरी ॥ तोहीकदाचितूइच्छाधरी ॥ तरीसिद्धीदासीतयाध्या ॥ ॥ ॥ १००॥ जेपरमेश्वराचीव्यक्ती ॥ तेपावलाहेविद्याशक्ती ॥ जीकरीकरि तांकैवल्यमुक्ती ॥ इतरसिद्धीकिमर्थ ॥ १ ॥ जेविद्याशक्ती ॥ ईश्वराचीनित्य मुक्ती ॥ इतरशक्तीत्यायुक्ती | सृष्टया दिरचनेच्या ॥ २ ॥ सार्वभौमराजा चीमुद्रा ॥ वंद्यजैसोचतुःसमुद्रा ॥ विद्या तैसीआणखी क्षुद्रा || शक्तीईश्वरा च्या ॥ ३ ॥ तेमुद्राज्याआधीन || तोप्रधानराजयासमान ॥ तैसेंज्यासआ मज्ञान ॥ तोचिपरमेश्वर ॥ ४ ॥ सकळराज्याचाधणी ॥ तोचीदेहभोगीप ट्टराणी ॥ इतरराजाज्ञे चीसिराणी ॥ तयासीकिमर्थ ॥ ५ ॥ विद्याईश्वराचा देह || तिणेंतुटलाभेदसंदेह || इतरसिद्धीचा स्नेह || मगकिमर्थ॥ ६ ॥जेथें नित्यमुक्तपण ॥ तेथेंसर्वशक्तीचें अनुसरण || ते तेव्हांविद्याशक्तीचेंकारण || ईश्वरत्वीं ॥ ७ ॥ सहजजेथेविरक्ती || तोनइच्छीकांहीशक्ती ॥ इच्छाते थेमुक्ती | नवोलवे ॥ ८ ॥ जेथेंज्ञान आणिविरक्ती ॥ तेथेंसर्वशक्तीवोळग ती || तथापिज्ञानीनपाहती ॥ जयांकडे ॥ ९ ॥ त्यांसप्रारब्धाचाकरणेक्ष य | सिद्धीघेऊनिकरावेंकाय || जोसिद्धीमिरऊंजाय || तोज्ञानीनह्मणवे ॥ १० ॥ भूतभविष्यवर्तमान ॥ हेंकालत्रयाचेंज्ञान ॥ पावले अनेकमुनिज न ॥ तपेंहीकरोनी ॥११ ॥ ऐसेथोरथोरमुनी ॥ तेहीमोहिले माये करोनी ॥ तत्वज्ञानेंतरलेज्ञानी ॥ मायासमुद्र ॥ १२ ॥ सर्वज्ञताजेश्रुती ॥ ज्ञानिया चीवर्णिती ॥ पासिद्धीचीतेथेंनकरिती ॥ वार्ताही ॥ १३ ॥ जयासीकळ लामृत्पिंडएक । मृन्मयपदार्थकळलेअनेक || मृत्तिकासत्पइतरकौतुक || शब्दमात्राचें ॥ १४ ॥ सुवर्णाचामणीएक ॥ तैसेंचसकळअळंकारादिक ॥ ज्यासकळलेखरेंकनक ॥ तोअलंकारसृष्टीतसर्वज्ञ ॥ १५ ॥ ऐसेंसामोपनि षदीं ॥ बोलिलेऐसेच सकळवेदीं ॥ तत्वकळलेतोचिपदीं || बैसलासर्वज्ञते च्या ॥ १६ ॥ ऐसेंचबृहदारण्यकीं ॥ मैत्रेष|प्रतियाज्ञवल्की ॥ ह्मणेएक आत्माकळतांचिकीं ॥ सर्वकळलें ॥१७॥ वसिष्ठादिमुनी ॥ तेराहिलेऋषी ह्मणउनी ॥ यास्तवकाळवरोंकरोनी ॥ सिद्धीप्रगटकरिती ॥१८॥ ज्ञानिया ॥ ॥