पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वामन. भिव्यक्ती॥ आत्मत्वाची ॥७३॥ सर्वदावेदांताचेंश्रवण ॥ तथापिनकळेआपण कोण|| अधीकवाढलेंमीपण ॥ आत्मत्वनकळतां ॥७५॥ टाकूनिजातीसकळ ॥ परीमनींविषयाचीहळहळ ॥ जोनकळेसुखाचें मूळ ॥ विषयवासनातंवनतुढे ॥७६॥ उदकेवीणमासोळी ॥ सुखेवीण तळमळी॥ कोणे एकेतरीजळीं ॥ जळ चरेंअसावें॥ ७७ ॥सुखसमुद्रीं चीमासोळी | विषय कर्दमीं तळमळी॥ ते टाकितां शुष्कस्थळीं ॥ वांचेचिना ॥७८|| समुद्रांतबुडविजेमासा || तोकर्दमातेंना ठवीजैसा ॥ नाठमीविषयाच्याविलासा || आत्मसुखजोतृप्त ॥ ७९ ॥ आत्म ज्ञानावांचोनिभक्ती ॥ देवासीमागेभुक्तिमुक्ती ॥ पाहातांप्रीतीची अभिव्य क्ती आपणानिमित्यदेवाची ॥८०॥ निमित्येंकरूनिभजन ॥ तेंशरीर शिरेवी ण॥सत्वरनव्हतांकल्याण॥तेचिदेवताअप्रिय ॥ ८१|| प्रीतीनेंकरी भजन || मु क्तीकींमुक्तीइच्छीमन॥इच्छूनियांधनमान ॥ सप्रेमनृप हीसेविती ॥ ८२ || स कळाहूनिअधिकदेव ॥ तरीतोनिर्मळभक्तिभाव ॥ देवाउरीआवडेजीव ॥ भ क्तियोगकैसा || ८३ || याकारणेंआत्मस्थिती || कळलियाज्ञानवैराग्यभ क्ती ॥ तोचिपरमात्माकैवल्यमूर्ती ॥ तोचिसच्चिदानंद ॥ ८४ ॥ सेवितांए कचिअमृता ॥ तृप्तीआरोग्यअमरता || कळतांएकआत्मतत्वता ॥ ज्ञान भक्तिवैराग्य ॥ ८५ ॥ अन्नमक्षितांग्रासोग्रासीं ॥ अधीकसंतोषमानसीं ॥ तैसीआत्मत्वाच्याअभ्यासीं ॥ ज्ञानभक्तिवैराग्य ॥ ८६ ॥ एकआत्माकळ ल्यावरी ॥ स्वयेंआपणचराचरीं ॥ आणीकजाणावयाचीउरी ॥ उरेचिना ॥ ८७ ॥ मनधांवेजेयवरी ॥ आत्मासबाह्यअभ्यंतरीं ॥ मनचिपांगूळहोय परी ॥ आत्मात्याहीपुढें ॥ ८८ || ऐसाआत्माअनंत || विश्वतितुकेंअंत वंत ॥ विश्वाबाहेरीआणिआंत || स्वयेंज्ञानीआपण ॥ ८९ ॥ सत्तामात्र आप ण ॥ विश्वअवघेंआपणावीण || नदिसेनअसेऐशीखूण || वाणेतयासी ॥ ९०॥ जेजयावीणन दिसे ॥ तैंतयावीणनअसे || रज्जूवरीसर्पभासे ॥ नदिसेनअ सेत्यावीण ॥ ९१ ॥ आकारमात्रपंचभूतीं ॥ ततोआपणावीणनदिसती ॥ आत्मत्वावेगळींनसती || सर्वहीसर्वज्ञपणे ॥ ९२ ॥ ब्रह्मतें आपण केवळ आ पणामाजीसृष्टीसकळ ॥ आपणाकरितांविश्वसफळ || लयअंतींआपणां त ॥ ९३ ॥ सृष्टिस्थितिप्रळय | आपणामाजीहोयजाय ॥ आतांजाणेउरलें काय ॥ सर्वज्ञासी ॥ ९४ ॥ आतांजनांच्यानानाबुद्धी |॥ त्याच्याप्रत्यया चीज्ञानसिद्धी ॥ तोपरमेश्वराचाउपाधी ॥ अन्यत्रनसे ॥ ९५ ॥ तेनित्य मुक्ताचीव्यक्ती ॥ तेथेंअलिप्तविद्याशक्ती || ज्ञानीयासितेहीअभिव्यक्ती ॥ ॥