पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओव्या. १०७ H शकरणें ॥ आपणतरोनितारणें ॥ हेंज्ञानियासीआवश्यक ॥५२॥ ऐसें बोलोनिचालिले ॥ तेउमेनाहींराहिले || नेत्रझांकोनिअवलोकिले || दृ दयामाजी ॥ ५३ ॥ घटिकामात्र केलेंभ्यान ॥ मगउघडिलेलोचन || आ त्मलाभानुसंधान ॥ वाटलानाडीवियोग ॥ ५४ ॥ ऐसाश्रीगुरूचा महि मा ॥ ज्याच्याप्रतापानाहींसीमा ॥ वर्णितांपडिलेंनिगमा ॥ मौनजेथें ॥ ॥ ५५ ॥ तेंगुरुत्वतेव्हांप्रगटलें ॥ मलपपर्वतीजेंकाभेटलें ॥ ज्याचियाक पेनेंफिटलें || संसारभय ॥ ५६ ॥ श्रीगुरुमहिमाश्रुती ॥ जेथेंबोलोंनशक ती ॥ तेथेंनसरेवैखरीचीगती ॥ कोणीकडे ॥ ५७ ॥ याकारणेंभेटीजाली ॥ तितुकीकथारूपेंवर्णिली | हेहीअवतारलीलादेखिली ॥ परमहंसरूपें ॥ ॥ ५८ ॥ ध्रुवेंज्यारूपेंदेखिला || तोहीअवतारलेखिला ॥ अवतारमाळेंत गुंफिला ॥ श्रीभागवतीं ॥ ५९ ॥ जेंनिराकारनिर्गुण ॥ तेंचि शुद्ध तत्वेंई श्वरआपण ॥ त्यासहीआकारकरचरण || नाहींतऐशाश्रुती ॥६० ॥ भक्तवात्सल्यादिधर्म ॥ तथापितेंपरब्रह्म ॥ ज्यारूपेंजेजेकर्म ॥ तोतोअ वतार ॥ ६३ ॥ हाअवतारपरमहंसरूप ॥ अविद्याहरणयेथेंप्रताप ॥ मं गळाचरणकथास्वरूप ॥ हेचिआरंभ ॥ ६२ ॥ त्याचिस्वरूपाचेंध्यान ॥ त्याचिउपदेशाचें अनुसंधान ॥ त्याचेआज्ञेकरूनिदान || ब्रह्मविद्येचें ॥ ॥ ६३ ॥ उपदेशाचाप्रकार | आत्मत्वाचानिर्द्वार || संतांसीसंतोषकर ॥ ग्रंथआरंभिला || ६४ ॥ चंद्रदूरसमुद्रापासोनी ॥ त्याचिचंद्रासीदेखोनी ॥ सिंधूसीसंतोपेंकरूनी ॥ भरतेंदा ॥ ६५ ॥ संतकृपेचेंचिफळ || हेग्रंथर चनासकळ ॥ संतचिदेखोनिकेवळ || संतोषती ॥ ६६ ॥ ग्रंथाचेंनामनि गमसार || वेदामाजीजोविस्तार || संक्षेपेंकरोनितोप्रकार || बोलिजेल ॥ ॥ ६७ ॥ विद्याभार्गवीवारुणी || उपदेशकर्ताचक्रपाणी ॥ निगमसारत्याची चवाणी ॥ तोचिआत्मावामनाचा ||६ ८॥ नकरितांशब्दविस्तार||ब्रह्मस्थिती चानिर्द्धार || बोलिलेअनुभवचमत्कार ॥ अनुभवरसिकाकारणें ॥ ६ ९॥ आकृ तोनेंवामन || आणिआक्रमिलेत्रिभुवन ॥ त्याचेंचसंक्षेपवचन | अर्थगं भीर ॥ ७० ॥ सत्पदआणिचित्पद | विचारितांश्रीमुकुंद || गुरुरूपेंस चिदानंद || प्रगटजाला ॥ ७१ ॥ त्यासिकरोनिनमस्कार | ग्रंथआरंभिला निगमसार ॥ ज्याच्याश्रवणेभवसागर || मृगजळप्राय ॥७२॥ भक्तिवैराग्य तिसरेंज्ञान ॥ इतुकेंचिमोक्षाचसाधन ॥ परीयातिहींसीजीवन ॥ आत्मत व ॥७३॥ नव्हेतेंज्ञान नव्हेतेभक्ती ॥ अथवानव्हेतीविरक्ती ॥ जोवरी नाहींअ ॥ ॥ ॥