पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वामन. ॥ ॥ ॥ ॥ वेदांतीयाचाआदर ॥ ३१॥ सांख्ययोगदोन्ही ॥ वेदांतींदूषिय लेह्मणउ नी ॥ त्यांचेरहस्यनकळोनी ॥ उपेक्षिती ॥ ३२ ॥ प्राधान्यप्रकृतीचेंदे खिलें ॥ याकरितांसांख्यदूषिलें ॥ गीतापुराणींचेंउपपादिलें ॥ तत्वसांख्य तेंमुख्य ॥ ३३ ॥ योगजन्य साक्षात्कार || योलिलेनाहींत भाष्यकार ॥ त्यांच्या अभिप्रायाचाविचार || जाणतीलविरळकोण्ही ॥ ३४ ॥ ब्रह्मा द्वैतवोध || त्दृदयींविंवलाज्यासशुद्ध || तोकरावयावृत्तिनिरोध ॥ प्रवर्ते लसहज ॥ ३५ ॥ तेजरीवोलतेयोगरिती ॥ तरीज्ञानसिद्धीदुर्लभ दिसती || नकरितेशास्त्रींप्रवृत्ती ॥ कोण्ही तेव्हां ॥ ३६ ॥ ज्यास होईलआत्मज्ञान तोजरीनकरील योगसाधन ॥ जन्मांतरीत्याअनुसंधान ॥ योगासद्धीपा वेल ॥ ३७ ॥ अनादिसंसारप्रयाहीं || ज्ञानावांचूनिसुटकानाहीं ॥ एक जन्मत्यासकांहीं ॥ नह्मणावेंविलंब ॥ ३८ ॥ ऐसेविविधनिर्द्वार | बोलि लेकरुणासागर || तेअनुभवाचेचमत्कार | पुढेबोलिजेतील ॥ ३९ ॥ क्ष ●णामाजींसचराचर ॥ मजवाटलेमा झेंशरीर ॥ साकारतितुकेनिराकार || तेचिसमयीं ॥ ४० ॥ जैसाउगवतांदिनकर || कांहींचनुरेअंधकार ॥ उप देशाचावाडेयार || ऐसादेखिला ॥ ४१ ॥ तोंगमनाभिमुखदेखिले ॥ म्यां दोन्हीचरणमस्तकींधरिले ॥ तोंपेंकरूनवोलिले ॥ आतांउरलेत काय ॥ ४२ ॥ आह्मीचआत्मत्वेंप्रगटलों || नाहींवोलिलोतें हीवोलिलों ॥ अं तर्यामींआह्मीचउरलों ॥ निषेधितांक्षरभाग ॥ ४३ || आह्मीकरितोंगम न ॥ तुंवाओळखिलाआनंदघन || नित्यतन्मयअसोदेमन || तोचिआ ह्मी ॥ ४४ ॥ तुजविद्याभार्गवीवारुणी ॥ उपदेशिलीहेअंतःकरणीं ॥ दृढ धरूनिगोविंदचरणीं ॥ प्रीतीधरणे आत्मवें ॥ ४५ ॥ शुकादिकजीवन्मु क्तीं ॥ मुक्तीहुनीगोडमानिलीभक्ती ॥ सर्वथाहृदयींआसक्ती ॥ बाह्य सुखाची नधरणें ॥ ४६ ॥ विज्ञानकोशींअभ्यास ॥ जोसांगितलातयास || सर्व थानकरणेंआळस ॥ हेआज्ञाआमुची ॥ ४७ ॥ पूर्वीभृगूसीवरुणें ॥ कृपा केलीसकरुणे ॥ त्यासीपंचकोशांच्याविवरणें ॥ अनुभवाआलें ॥ ४८ ॥ याकरितांश्रुती ॥ भार्गवीवारुणीविद्याह्मणती || तेआतुजप्रती ॥ उप देशिली ॥ ४९ ॥ उपदेशाचावहुप्रकार | परीऐसाआत्मत्वाचानि द्धार ॥ आणिअभ्यासाचेचमत्कार || अन्यत्रनसती ॥ ५० ॥ परब्र ह्मीयेचिस्थिती ॥ प्रकर्षह्मणुनीश्रुतीवोलती ॥ इतरत्रह्मविद्येचीस्तुती || ऐशीनकरितीवेद ॥ ५१ ॥ भवभयेंयेतीलशरणें ॥ त्यांसोपविद्येचाउपदे