पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओव्या. ॥ न कमळीं ॥ सच्चित्पदार्थविचारितां ॥ १० ॥ उपनिषदर्थपाहतां ॥ आत्मा ब्रह्मविचारितां ॥ परीअनुभवानयेऐशीचिता ॥ ज्यादिवसांतअत्यंत || ॥ ११ ॥ ऐशीउत्कंठाअंतरीं ॥ तोसत्पदेस्फुरलाहरी || कालत्रयविद्यमा नतरी ॥ आत्माब्रह्महह्मणउनी ॥ १२ ॥ कालत्रयींविद्यमान ॥ तरीआत्मा ब्रह्मयाअनुसंधान | चित्पदेपाहतांज्ञान || तरीआत्माब्रह्महोय कीं ॥ १३ ॥ ऐसाअन्वयजरीस्फुरला ॥ तरीगुरुत्वाकारणेउरला ॥ संदेहमागुतीशि रला ॥ नकळतांव्यतिरेकें ॥ १४ ॥ जेथेंसर्ववृत्तीशून्य || तें सद्रूपत्रह्मचैत न्य ॥ तैसेंनकळेतोंवरीधन्य || नव्हेऐसेवाटलें ॥ १५ ॥ तथापिचित्पदेपा हवां ॥ आपणासीघडतेब्रह्मता ॥ परीआनंदकळेनातत्वतां || मनीऐसा विचार || १६ ॥ ऐसेंविचारितांमनीं | तीऐकोआलीहास्यध्वनी ॥ पा हतोंजंवपरतोनी ॥ वस्त्रभगवेंदेखिलें ॥ १७ ॥ अवलोकिलेंमुखा ॥ तंव मस्तकींनाही शिखा ॥ मुखचंद्रदेखतांसुखा ॥ भरतें जैसें समुद्रासी ॥ १८ ॥ कृपादृष्टीअवलोकुनी ॥ कायविचारितांहोमनीं ॥ ह्मणतांपुढतीमोधांवो नी ॥ श्रीचरणांलागलों ॥ १९ ॥ स्वामीआत्माआपुला ॥ ब्रह्मकै कळेमजला ॥ विचारितांअनुभवाआला || सच्चित्पदेकांहींसा ॥ २० ॥ परीआनंदना कळला || आणिवृत्तिवेगळान दिसेमला || नतुटेसंदेहशृं खळा ॥ श्रीगुरूपयेणे ॥ २१ ॥ जोअंतःकरणोंस्कुरला ॥ तोचियारूपेंम गटला ॥ आतांकृतार्थमजला ॥ करावेंस्वामी ॥ २२ ॥ ऐसेंबोलोनिचर णीं ॥ मस्तक ठेवूनिअंतःकरणी ॥ तोनित्यमुक्तचक्रपाणी ॥ जगद्गुरूवार लागुरुत्वें ॥ २३ ॥ मस्तकींठेवोनियांकर || सकळउपनिषदांचेंसार ॥ पं चकोशेंकरूनिनिद्वार ॥ केलाब्रह्मात्मतेचा ॥ २४ ॥ मथावयाक्षीरसाग र || पूर्वी केलाअजितावतार | मथिलानिगमरत्नाकर ॥ परमहंसरूपेंते व्हां॥२५ ॥ सांख्ययोगवेदांत || तिन्ही शास्त्रांचा सिद्धांत | श्रुतिमु खेदोंमुहूर्तात ॥ उपदेशिला ॥ २६ ॥ सांख्यें आत्मत्वनिर्द्धार ॥ योगेंवृत्तिशून्यसाक्षात्कार || साकारतितुकेंनिराकार || वेदांतगुह्य ॥ २७ ॥ गीतापुराणेश्रुती || सां रूपयोगजोकाबोलती ॥ तोचिसिद्धांतइतरारती ॥ तयाशास्त्राच्या निषे धीं ॥ २८ ॥ सांख्ययोगावांचाने || शुष्कवेदांत करोनि ॥ तत्वसिद्धिन व्हेह्मणोनि ॥ सांगितलंरहस्य ॥ २९ ॥ आधीच आकाशादि उत्पत्ती ॥ ऐ सें बोलतोवेदांती ॥ येथघ्यावीसांख्यरिती ॥ प्रमाणअनुभवसंमत ॥ ३० ॥ चित्तवृत्तीचानिरोध ॥ करितांस्फुरेआत्मबोध ॥ तोसाक्षात्कारवेदसिद्ध ॥