पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वामन. ॥ जळपितीकरितीलनिमज्जना ॥ पशुपगोवळगौळणिमज्जना ॥ तवविषेअतिदूषितजीवना || क्षणनलागतनाशिलजीवना ॥ ७५ ॥ ह्मणुनिटाकुनियांयमुना दा || त्वरितजायह्मणे खळदुदा ॥ वरहिदेउनियांकमळावरें || दवडिलाचफणीजगदीश्वरें ॥ ७६ ॥ हदजळांतहिम्यांकमळासनें ॥ गुणकथारचिल्यातवशासनें स्मरति जेजनसांजसकाळिंया ॥ नतुमचेंभयपावतिकाळिया ॥ ७७ ॥ विषतुझें नकदापितयासिरे ॥ सतत हँखळशासनजोस्मरे ॥ तुजजयींनतयासहिपाहवे || व्रजसमीपकसेवदराहवे ॥ ७८ ॥ कड्यावरुनियांउड्याप्रथमटाकुनीत्यागडचा ॥ गडेपशुपभेटतीतटतटाभुजींआंगड्या ॥ फुगोनितनुफाटतीमणगटींकडींदाटती ॥ सुर्खेअमितवाटतीविरहसिंधुतेआटती || १७९ ॥ १०४ वेचे, निगमसारांतील. ओव्या. अध्यायपहिला. ॥ ॥ जयजयकल्याणनिलया ॥ जयजयकरुणावरुणालया ॥ जयजय सर्वाश्रया ॥ परममंगळागोविंदा ॥ १ ॥ जयजयभगवतोत्तमा ॥ जयजय सर्वोत्तमा ॥ जयदेवतासार्वभौमा ॥ अनादिपुरुषा ॥ २ ॥ तूंसाकारनिर्विकार ॥ तूंप्रत्यक्षविश्वाकार ॥ सर्वात्मभावेनमस्कार || सर्वेश्वरातूतें ॥ ३ ॥ तूंशे षशायीपरमेश्वर ॥ तूंचिअवघेंचराचर || ग्रंथआरंभिलानिगमसार ॥ तो तूंचिकीं ॥ ४ ॥ सकळनिगमाचेंसार | ब्रह्मअर | व्ह ग्रंथकरणार || तोतूंचिकीं ॥ ५ ॥ तूंचिजालासिवामन वाव्यापि त्रिभुवन || तोतूंचिसच्चिदानंदघन | विश्वात्मा ॥ ६ ॥ जयजयपरमपु रुषा ॥ जयजयसर्वावशेषा ॥ जयजयमायानिषेधशेषा | सच्चिदानंदा || ॥ ७ ॥ ज्याच्यासत्पदींविश्वअसे ॥ ज्याच्याचित्पदींविश्वदिसे ॥ आनंदपदें विश्वउल्लसे ॥ तोतूंश्रीगुरुसच्चिदानंद ॥ ८ ॥ श्रीसच्चिदानंदगुरू || ब्र ह्मविद्येचा कल्पतरू ॥ करुणामृताचासागरू ॥ वेदांतवेद्यगोविंदा ॥ ९ ॥ जीभेटलामलयाचळीं ॥ मार्गीपाककरितेकाळीं ॥ आधींस्फुरला हृदय ॥