पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्लोक हेआय के शब्द तदंगनांचे ॥ रंगींफणांच्या विविधांगनाचे ॥ तोचालिलाप्राणभुजंगमाचा ॥ नभार सोसेस्थिरजंगमाचा ॥ ६० ।। तेपाहतांकाकुळतीकरीती ॥ त्रैलोक्यनाथासाहेलोकरीती ॥ || वस्त्रांचलातें पसरूनिदान ॥ त्यामा गतीदेखुनियांनिदान ॥ ६१ ॥ कृष्णजी अझुनिकांनपहाहा ॥ प्राणकींत्यजिभुजंगमहाहा ॥ दीसते तनुशवासमयाची || आसतेइतुक्रियासमयाची ॥ ६२ ॥ प्राणभीक पतिचीकरुणातें ॥ मागतोंशरणयाचरणातें || प्रार्थितोंनिजकृपानिपुणासी ॥ देरमापतिअहेवपणासी ॥ ६३ ॥ परमतत्परत्यापतिजीवनीं ॥ विनवितीयमुना हदजीवनीं ॥ पतिससोडिअसावरमागती ॥ वरिति आपणहीपरमागती ॥ ६४ ॥ काकूळतीपारितिबायकांनीं ॥ केलीतिश्रीशुकगायकानीं ॥ घेऊनिआत्मास्थिर जंगमाचा ॥ पुरेकरीदंडभुजंगमाचा ॥ ६५ ॥ आतांह्मणे श्रीशुकहीनृपाळा | ऐशाप्रकारेंस्तवितीकृपाळा ॥ आलीकपात्याचजनार्दनातें ॥ पुरेकरीकालियमर्दनातें ॥ ६६ ॥ पायेंकरू निभुजगाधिपलोटिलाहो || हासेवटींपदरजेंशतकोटिलाहो ॥ गुंडाळल्यापदयुगावरिवर्तमाना || झिंझाडुनीढकलिल्याभुजगेंद्रमाना||६ ७॥ तोकाळियाहोउनिसावधान | देखेरमाकांतदयानिधान || भजावयाश्रीगरुडध्वजाला १०३ || तत्काळतोहीनररूपजाला ॥ ६८ ॥ ॥ धरुनियांनररूपकृतांजळी ॥ चरणवदुनियांहरिचेजळीं ॥ हळुहळूप्रभुसीअतिसंकटें || बदतसे शिशुजेरितिधाकटें ॥ ६९ ॥ आह्मीह्मणे उपजतांखळदुष्टभारी | कोक्रोधदीर्घअतिदारुण कैटभारी || उत्पत्तिकेवलत मोमयतामसांची ॥ हेतोनव्हेअनृतगोष्टिअसीचसाची॥७०॥ प्राण्याससंस्कारकर्धीसुटेना ॥ स्वभाववेडीसहसातुटेना॥ श्री मूर्ति तूझीहरिसारसाक्षी | हेजाणतेसारअसारसाक्षी ॥ ७१ ॥ यालागिआतांकरणेंचिदंड || करींतरीआणिकहीउदंड | कृपाकरावीजरिहेंचिवाटे ॥ सर्वज्ञतूंलावितशाचवाटे || हरिपुढेपसरीफणिविग्रहा ॥ अजिह्मणेहरिटाकुनिआग्रहा ॥ अजिदयातरिदाविंअनुग्रहा ॥ करिपुरेअथवा अति निग्रहा ॥ ७३ ॥ शुकह्मणेशरणागतिहेखरी ॥ भुजगजेवदलानिजवैखरी ॥ परिसतांहरित्याप्रतिबोलतो ॥ ७२ ॥ ॥ धरणिनायक आय कबोलतो ॥ ७४ ॥