पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वामन. तूंईशयेरितिउपाधिजयासिविद्या ॥ तूंजीवहीधरुनिहीअससीअविद्या ॥ जोस्वानुभूतरहितात्रेगुणाभिमान॥ पातेंनमोस्थिरचरांत हिजोसमान ॥४५॥ तूंसिद्धिदातासकळाविकारा ॥ नमोनमोत्यातु जानिर्विकारा || जोवर्तवीतोसकलेंद्रियांतें ॥ तोतुंदृषीकेशनमोतयातें ॥ ४६ ॥ तूं इद्रियवर्तवुनीविरक्त ॥ कोठेंन होसीविषयानुरक्त ॥ कौतुंगुरूआदिगुरूमुनीला तूंसाक्षिगासर्वमनोगतींच॥ नविश्वहोऊनिहेिविश्वरूपा ज्ञानस्वरूपाजडसर्पहारा तूकारणस्थावरजंगमाचें ॥ निमित्तरज्जूचभुजंगमाचें ॥ ४९ ॥ बंदूनियांयेरितिपीतवासा || प्रसन्नदेखूनिजगनिवासा ॥ त्याप्रार्थितीश्रीकमलापतीतें अंगीकरूनिवदल्याखळदंडआधीं ॥ नित्यस्वमुक्तसरोजनीला ॥ ४७ ॥ ॥ अध्यक्षतूंयाजगदुत्पतीचा ॥ ॥ कींसर्पहीरज्जुचचित्स्वरूपा ॥ ४८ ॥ ॥ द्रष्टृत्वककरिशीविहारा ॥ || कींसोडिंयाआमुचियापतीतें ॥ ५० ॥ || हाकष्टलापतिअसानधरूनआधी ॥ ॥ कींयामिसेंकरु।नहोउनितुष्टदेवा ॥ प्राणप्रदानपति चेंकरिंवासुदेवा ॥ ५१ ॥ तोतोप्रसन्न हरिदेखियलाभलाहो ॥ नेदीतथा पिपतिमोक्षणलाभलाहो || यानंतरेंह्मण तिकीस्थिर जंगमातें ॥ तंबुद्धिदायकतसाचभुजंगमातें ॥ ५२ ॥ तूंसूत्रधारीचजनाशयाचा ॥ करूनिसृष्टिस्थितिनाशयाचा ॥ ज्याज्याससंस्कारजसेमतीचे | उद्बोधतै सेकरिसीमतीचे ॥ ५३ ॥ तूंचिस्वपेंप्रेरकवासुदेवा ॥ अन्याययाचातरिकायदेवा ॥ क्षमा करावीजगदेकबंधू । अनंतकारुण्यगुणैकसिंधू ॥ ५४ ॥ अन्यायकेलाजारवाळकानें ॥ क्षमाकर वीजगपाळकानें ॥ तूंमाय वापस्थिर जंगमाचा ॥ हासोसिअन्यायभुजंगमाचा ।। ५५ ।। जोश्रीतनूसिडसतांअपराधझाला || तोदंशबाधकनव्हेगरुडध्वजाला || ज्याच्याविषेभयजगींगरुडासनाहीं ॥ तेंदुःखदेइलक सेंगरुडासनाही ॥ ५६ ॥ किमपिदुःखतुतेंगमतेंजरी ॥ उपजतातुजकोपहिअंतरीं ॥ तदपिनेणतहासुरसत्तमा ॥ तुजअजीडसलापुरुषोत्तमा ॥ ५७ ॥ मूढमूर्तिहरियाभुजगाची | शांतिमाउलिचतूंत्रिजगाची ॥ हाचुकेनअपराधकराया ॥ तूंक्षमेसनचुकेंसुरराया ॥ ५८ ॥ ताडिलेंचभृगुनेंतुजलातें || इलाध्यहोप हृदयीं तुजलातें || गातियाअमृतआचरणातें ॥ भक्तजेशरणयाचरणातें ॥ ५९ ॥