पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ मुकुंदराज. ॥ लआकळे ॥ स्वानुभावाशीं ॥ १३ ॥ ब्रह्मांडगोळसहस्र || व्यापोनिस बाह्यअभ्यंतर ॥ असेउरलेनिरंतर ॥ परब्रह्मस्वरूपतें ॥ १४ ॥ गगनींना थिलेआभाळ ॥ तैसेंब्रह्मींमायापडळ || तेंविरालियाकेवळ ॥ ब्रह्मचिअसे ॥ १५ ॥ जेंध्यानावीणध्याइजे || जेंचित्तावीणचितिजे ॥ जेंजाणिवेवी णजाणिजे ॥ परब्रह्मतें ॥ १६ ॥ जेंपरब्रह्मनिर्गुण ॥ सर्वेश्वराचेंनिजरूप जाण ॥ मूळमायेचें अधिष्ठान ॥ पूर्णचैतन्यजें ॥ १७ ॥ मायाब्रह्मचावि वर्त || ऐसावोलेवेदांतसिद्धांत || जोउपनिषदांचामथितार्थ ॥ प्रमाणसि द्ध ।। १८ ।। ब्रह्मनिर्विकार जैसे तैसें ॥ तेंअसतचिसदाअसे ॥ तेथेंअन्यथा भासभासे | तोतद्विवर्तगा ॥ १९ ॥ नातरीजैसादोरू || नमोडेतेयचाआ कारू ॥ नाथिलाचीआभासयोरू ॥ सर्पजैसा ॥ २० ॥ तैसेंब्रह्मउपमा रहित || तेथेंक|यसादृष्टांत ॥ परीएकदेशींहोयउचित || बुझावयाउद्देशें ॥ २१ ॥ सृष्ट्यादिव्यापार ॥ जोकरीतसेसर्वेश्वर ॥ तोहीमायेचावाडे बार || ऐसाजाणिजे ॥ २२ ॥ हेअसंभाविनीमाया ॥ अनिर्वचनीयशि ध्यराया || ह्मणउनीमिथ्याचिगापरिवायां ॥ आभासतअसे ॥ २३ ॥ अ होत्र आपणिया ॥ मीब्रह्म ऐसेनह्मणतें ॥ तरीब्रह्मींचेंकाय उणें होतें ॥ ब्रह्मपणासी ॥ २४ ॥ ह्मणऊनिमिथ्याभूतमाया ॥ आणिविश्वमायाम य || तरीब्रह्मतेंअद्वय || कांनह्मणावें ॥ २५ ॥ जेंमिथ्यातेंकायअसे ॥ ज रीसाचासारिखेंआभासे ॥ गगनींगंधर्वनगर जैसे || नाथिलेंचीगा ॥ २६ ॥ ऐसीमापाउठली ॥ तेपरब्रह्मींअधिष्ठिली ॥ तियेप्रकृतिपुरुषे॑वोलिलीं ॥ सांख्यमतें ॥ २७ ॥ हेमायामूळप्रकृती || परमपुरुषाचीनिजशक्ती || ति येशींतयाचीसंगती ॥ तेंऐकपा ॥ २८ ॥ घटजोजोनिपजे ॥ तोतोआधीं चगगनेव्यापिजे ॥ तैसेजेजेतत्वउपजे | तेंव्यापिजेचैतन्यें ॥ २९ ॥ नात रीउठालयातरंगातें || जळआधींचत्र्यापोनिवर्ते ॥ तैसेंपूर्वीमाये ॥ व्या पिजेपरब्रह्मे ॥ ३० ॥ जेणे नातव्यापिलें ॥ तेंसगुणब्रह्मबोलिलें || येर से तैसेंउरलें ॥ केवळब्रह्मपैं ॥ ३१ ॥ जेणेंमाया अधिष्ठिजे || तेंब्रह्ममायो पाधिबोलिजे ॥ मापाशवळऐसलणिजे ॥ तयातेची ॥ ३२ ॥ जेब्रह्मसगु ण || तोचिपरमात्माजाण ॥ परमपुरुत्रएसीखूण || तेथेंचिवोलिजे ॥ ३३ ॥ जोसर्वात्मासर्वसाक्षी । सर्वेश्वरसर्वकुक्षी | जोकांहींच नुपेक्षी ॥ निजभ क्तां ॥ ३४ ॥ जोदेवअनादीलाधवी ॥ नाहींतोत्र ह्मगोळदाखवी ॥ गेलें ह्मणऊनिलपवी | जेथिचतेथेची ॥ ३५ ॥ जयाशीकानात्रीणऐकणें ॥ ॥ ॥