पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्लोक. ॥ विमान हुनीवृंदवृंदारकांचे ॥ नभीमालेकाकुंदमंदारकांचे फुलांचासमूहस्वनाथावरीते || बहूवर्षतीज्यासलक्ष्मीवरीते ॥ २ ॥ तुडविकाळियमौलि समस्तकीं || झणिचुकोन उरेशतमस्तकीं ॥ प्रतिशिरांतिलतो नदनाशितो || हरअनंगकरीमदना शितो ॥ ३ ॥ मुखांतुनीशोणितवाहताहे || होऊनियांमूर्च्छित राहताहे ॥ ऐशाप्रकारेंखळगर्वहंता || हरीतयाचीसकळाअहंता ॥ ४ ॥ शतांशिरांमाजिहिजेलवेना ॥ तेंमर्दिलेंकोंशिरहालवेना || होऊनि चेंदामगत्याअहोनें ॥ आच्छादिलें मस्तक सत्वहीनें ॥ ५ ॥ निजेलामूळेनें भुजगपतितो मृत्युशयनीं ॥ मुखर क्वो की तरळगरळा क्रूरनयनीं ॥ शिरांमध्ये जे जेशिरउ चलिनिःश्वाससहित || प्रभूतेते मर्दीनिजपदतळें अव्यवहित ॥ ६ ॥ शिरेंपदाऊपरिसत्वहीनें ॥ जाणोंफुलेअर्पियलींअहीनें ॥ केलाअसातोफणिनम्रदेवें || हरूनित्याचामदवासुदेवें ॥ ७ ॥ राहिल्यासकळहीचपळापा || यत्नहीनकरवेचपळाया || ॥ गर्वसर्वहरलाभुजगाचा || आठवेमगगुरूत्रिजगाचा ॥ ८ ॥ फणा चक्रेंऐसींसकळ हिहरोनेंतुडविलीं ॥ मुखींरक्तें धैर्ये सकळहिमनींची उडविलीं ॥ मनामध्ये सर्पस्थिर चरगुरूतेंचिशरण || स्मरोनीपांगेलानकळतशिरोंतेचिचरण ॥ ९ ॥ ९९ नारायणाआठावेसर्परीणा ॥ पाह्मणेगापुरुषापुराणा || स्वपेंशिरींतोचिअ सेकळेना ॥ वेदांजयाचें पदआकळेना ॥ १० ॥ धरुनियांउदरीस्थिरजंगमा ॥ तुडवितांबहुकष्टभुजंगमा ॥ मगीन तंबिनित्याभुजगाचिया ॥ शरणपेतिपित्यासिजगाचिया ॥ ११ ॥ नागिणीच परिमानवनारी ॥ कामरूपधरितोपवनारी ॥ होउनीमनुजरूपरमावें ॥ त्यास्त्रिपांसहअसें करमावें ॥ १२ ॥ कृष्ण हात्रिभुवनेश्वरसाचा ॥ हानिजात्मरससर्वरसाचा ॥ हेकळोनेिशरणाचरणातें || आलियास्तवितिआचरणातें ॥ १३ ॥ श्रीअनंतावविधांअवतारीं ॥ जोकथाकरुनि केशवतारी ॥ तोचिधन्यकारयाभुवनातें | वेदगजीतअशास्तवनातें ॥ १४ ॥ ॥