पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वामन. देवांचियायास्तव नासिकानीं ॥ घेऊनियांना गिणिवायकांनीं ॥ सर्वेशह| सर्वसमानसाचा || केलाअसा निश्चयमानसाचा ॥ १५ ॥ ऐकोनिगातांसुरगायकांनीं ॥ कानींवरेंनागिणिवायकांनीं ॥ श्रीकांतनारायणहाचियातें ॥ केलेंतिहींहोदृढनिश्चयातें ॥ १६ ॥ शरणत्या निघतीसमजोनियां ॥ नफणिमूर्च्छितमूढानेजोनियां ॥ नसुरगायनतेश्रवणींपडे ॥ नहारहाह्मणुनीस्मृतिसांपडे ॥ १७ ॥ अनु अजिजयांअपरोक्षदिसेहरी || इतरदुःखहितद्वचनेंहरी ॥ हरिस जाणतिनागिणिजाणत्या ॥ ह्मणुनि सोडवितीपतिजाणत्या ॥ १८ ॥ भुजंगासिदेखोनिऐशाविकारें ॥ भुजंगस्त्रियाकोणकोण्याप्रकारें ॥ करूंपाहती प्रार्थनाशुकानें ॥ असे वर्णिलें आय का तेसुकानें ॥ १९ ॥ धरूनिपोटींस्थिरजंगमातें ॥ मर्दीत सेकृष्णभुजंगमातें ॥ छत्रेफणीचीअतिकष्टभारी नाचनाचतअसोननटांचा ॥ तेपावतीज्यावरिकैटभारी ॥ २० ॥ ॥ हाणितोसरसिजाननटांचा ॥ ॥ हानियास्तवभुजंगवळाची || दृष्टित्यावरिपडेअवळांची ॥ २१ ॥ पति भयें अतिविव्हळजालिया || शरणकृष्णपदाप्रतिआलिया || स्मृतिनुरेकनकांवरभूषणीं ॥ मनसमर्पियलेव्रजभूषणीं ॥ २२ ॥ स्तनमुखींधरुनीपितिलेंकरें ॥ हरिसदावितितेंयुवतीकरें ।। हृदपिंभावितिको सुरपाळके || नवाघेजेफणिदेखुनिबाळकें ॥ २३ ॥ पसरितीयुवतीवसनांचळा ॥ करतळीं अबळाअतिचंचळा ॥ हरिसकाकुळतीकरितीजळीं ॥ कितिअशाकितिएककृतांजळी ॥ २४ ॥ श्रीहरीसकरितीनमनातें ॥ तत्वदीकरुनिलीनमनातें || अर्पितीपतिफणासुमनातें ॥ प्रार्थितीस्वपतिसंयमनातें ॥ २५ ॥ हरिपदींपतिमोक्षणतीव्रता | मनिंजयाअतिधन्यपतिव्रता || भुजगदुष्टअसोजन्हिकांपती ॥ स्वगुरुदेवतदर्थचिकांपती ॥ २६ ॥ शरणयेतिलरक्षिलत्याजना ॥ धरुनिनिश्चपहाचिनिरंजना || शरण येउनियांकमलालया || स्तवितित्याकरुणावरुणालया ॥ २७ ॥ दंडहीकरुनिदुष्टखळासी || वर्तणेंसमतुझेंसकळांसीं ॥ गर्वनाशुनिहितैंपददेशी ॥ देशिजेंगुरुपणेंउपदेशी ॥ २८ ॥ तूंमुक्तिदेतोसिअसीउदंड || दासांसिदास्पेंचिखळांसिदंड ॥ कर्मेतुझींत्पांतविवेकरीती ॥ देशीजसेंकर्मफळेंकरीती ॥ २९ ॥ २१