पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वामन. निरोपिलेंजेरितियाप्रबंधीं ॥ मुहूर्तराहूनिभुजंगबंधीं ॥ ॥ बंधांतुनीशीघ्रनिघेहरीतो ॥ जोबंधलोकोंअवघेहरीतो ॥ ८८ ॥ स्वतनुफुगवि कांहीं बंधन केटभारी ॥ तटतटकरित्या चादेहतोकष्टभारी ॥ त्वरितउकलिवेढेसर्पकांपेथरारी ॥ झडकरि कणिबंधावाहिरीयेमुरारी ॥ ८९ ॥ क्षणभरीजरिदेहनसूटता ॥ तटतटस्थळिंचेस्थळिंतूटता ॥ बळअ सें कळलेखळ सत्तभा || दुरुनिलक्षित सेपुरुषोत्तमा ॥ ९० ॥ क्रुद्ध तो हृदजळींपरमेशा || पाहतो दुरुनिसापरमेशा || त्याखळाफणिसही हरिपाहे ॥ तेकथापरिसदिव्यनृपाहे ॥ ९९ ॥ वेगथोरवदनींरसनांचे ॥ दुर्विषेप्रतिमुख रसनाचे || प्रांत चाटित असेअधराचे ॥ दांतआंतशिशुभूमिधराचे ॥ ९२ ॥ ज्याच्याविषाचेउदकींचपेटे | वनाग्निज्याच्यानयनेंचपेटे ॥ देखेअसागर्वभुजंगमाचा ॥ निर्माणकर्तास्थिर जंगमाच॥ ॥ ९३ ॥ जवळि खेळत खेळतपातला ॥ झडपघालुनियांकरघातला ॥ गरगरांधरुनीफिरवीनभी ॥ गरुडसर्पजसाधरितोनभीं ॥ ९४ ॥ अहीतोहीपाहेअवसरडसायासहरिला ॥ परंतुश्री कृष्णभ्रमणकरितांगर्वहरिला ॥ शरीशंफांसोळ्यावहुखिळखिळ्या होउनिढिल्या ॥ गतीतत्प्राणांच्यासकळाहेगळ्यामाजि चढल्या ॥ ९५ ॥ नाशिलेंभ्रमवितांचवळाते || क्षीणदेखुनिखळाप्रवळातें ॥ शेपुटींधरिअधोमुखहातीं ॥ कौतुकेंस्वजनसर्वपहाती ॥ ९६ ॥ समग्रहोसत्वअलक्षयाते | नेलेंजरीदेहबलक्षयातें ॥ निःसत्यमानीफणिआपणातें ॥ तरीवळेंतोउचलीकणांतें || ९७ || अधोमुखश्रीहरिसापहातीं ॥ धरीस्त्रियागोफजसापहाती ॥ डसावयाजोंमुखसांवरीतो ॥ वेधे हरीया सहसावरीतो ॥ ९८ ॥ मुरडुनिनरडीकरेंदुज्यानें || धरुनिअसेधरिलेचिपुच्छज्यानें ॥ रगडुनिफणिकंट कैटभारी ॥ उपरि चढेकरिनाटय नीटभारी ॥ ९९ ॥ फणावरीसाथिपांडवाचा || आरंभमांडीमगतांडवाचा || पादांबुजीदेवशिखामणीच्या ॥ फणीचियादीप्तशिखामणीच्या ॥ १०० ॥ आरंभल्याऊपरिनृत्यकाय ॥ तेथेकरीकौतुकविश्वकाय ॥ देवींकसाश्रीहरिपूजिलाहो ॥ श्रोत्यांसियाऊपरितोचिलाहो ॥ १ ॥ ॥ ९८