पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्लोक. रज्जुकृष्णभवसर्पहरीतो ॥ धुंडितीसकळगोपहरीतो ॥ ७३ ॥ भुजगवेष्टितकृष्णकळेवरीं ॥ पुरुषचेष्टितहीनकळेवरी ॥ दुरुनेिदेखतिलोकसमस्तकीं ॥ भुजगवेष्टनज्यानसमस्तकीं ॥ ७४ ॥ नदीतटींमूर्च्छितलोकसारे | रायाहरीदेखियलाअसारे ॥ आक्रंदतीवत्सगुरेतटाकीं ॥ नेत्रोदकांतेंपशुवृंदटाकी ॥ ७५ ॥ असादेखतांकृष्णगोपाळगाई || अहाहाअहाहाअगाईअगाई || स्त्रियाबोलती सर्वही कष्टभारी ॥ करीतीन्हदींदेखतां कैटभारी ॥ ७६ ॥ मृतपतीसहजें विपतिव्रता ॥ स्वमरणीं सकळांसहितीव्रता ॥ हरिविणेंह्मणतीनजिणेंबरें ॥ मरणये समय गुळखोबरें ॥ ७७ ॥ स्वदेहकृष्णाचपुढेंपडोहा ॥ जोतोलणेदेखुनिपापडोहा ॥ बुडावयाधांवतिएकवेळां || तोरामत्यासिंधुसिहोय वेळा ॥ ७८ ॥ मगह्मणेअवधींतुलिआयका ॥ सकळगोवळगौळाणेवायका || भयकदापिनसेवजनायका ॥ असुखकोणकरीसुखदायका ॥ ७९ ॥ अशारामशब्दासिघेऊनि कानीं ॥ यशोदादिसंपूर्णत्यागोपिकांनीं ॥ दिल्हेप्राणनाहींतत्यावायकांहीं ॥ गमेधैर्यत्यारामवाक्येंचकांहीं ॥८० ॥ नंदादिकांसर्वहिगौळियांला ॥ त्यारामवाक्येंचिकरूनियांला || विश्वासकांहीं हृदयांतजाला ॥ तेपाहती सर्वबळानुजाला ॥ ८१ ॥ गोपिकाहरिपदींअनुरक्ता ॥ त्याविनात्रिभुवनांतविरक्ता ॥ सर्ववेष्टित अचेष्टितकांता || देखतांरडतित्याव्रजकांता ॥ ८२ ॥ हरि सवेंरमल्यादिनयामिनी ॥ वदतितेंचिपरस्परकामिनी ॥ नयनिनीरकथारसआननीं ॥ बसलियायमुनातटकाननीं ॥ ८३ ॥ यशोदेसवें वेसल्यागोपजाया ॥ हरीकारणेंसिद्धदेहत्यजाया ॥ यशोदेसित्याभासतीतत्समाना ॥ शवाच्याजशापूतळ्यावर्तमाना ॥ ८४ ॥ देखोनिडोहींव्रजलोकपाळा ॥ हाणोनिघेती युवती कपाळा ॥ भूमीवरीहाणितिमस्तकांहीं ॥ हरीविनाशून्पसमस्तकांहीं ॥ ८५ ॥ स्वशोक सर्वांसहितीव्रजाची | देखेव्यथा हेच अतिव्रजाची ॥ पुरेकरीयेथुनिलोकलीला ॥ निळितेजेश्रवणेकलीला ॥ ८६ ॥ कष्टीस्वगोकुळअसेस्वनिमित्तभारी ॥ स्त्रीवाळवृद्धपशुदेखु निकैटभारी ॥ राहेमुहूर्तभरिभाणिकलोकरीती ॥ पाहेस्वहेतु जनशोककसाकरीती ॥ ८७॥