पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९६ वामन. ॥ ॥ ॥ महाशोकदुःखेभयेंगोपजाती ॥ ५९ ॥ || ज्याच्या पदोंदेहकलत्रकाम || || देखोनित्यातें बहुशोकझाला ॥ ६० ॥ || आकांतगाईब्रजवासुरांला || || देखोनिऐंसमधुसूदनातें ॥ ६१ ॥ ॥ भयेंपहातीव्रजमोचनातें ॥ स्वशोकयांला बहुतीव्रजाला ॥ दावीमहोत्पात अतिव्रजाला ॥ ६२ ॥ नभीं उल्कापातक्षितिवरिहिउत्पातदिसती ॥ हरीकोटें आहेह्मणुनिजनअन्योन्यपुसती ॥ हरीगेलारानाव्य जुनिवळरामासिसदनीं ॥ असेहेंजाणोनीवदतिअतिदुःशब्दवदनीं ॥ ६३ ॥ हरीचित्त वित्तप्रियप्राणज्यांचा ॥ नसोसेवियोगात्रिपादांबुजाचा ॥ नउलंघयेदु:खशोकार्णवातें ॥ उडेधैर्यजैसतृणजीर्णवाते ॥ ६४ ॥ धरूनीमनीं सर्वया काळजीला || निघालेपहायासिगोपाळजीला || सर्वचालिलोवाळवृद्धादिसेना || हरीवीणजीवित्व कोणादि सेना ॥ ६५ ॥ परमबृद्धबहूलवलेकटीं ॥ धरुनिकाटिकरेंअतिसंकटीं ॥ त्वरित चालतिवाळहिरांगती || हरिचज्यासुपथीं सकळांगती ॥ ६६ ॥ ज्यांसनित्य हरिदर्शनवोढा ॥ चालिल्यातरुणिआणिनवोढा || अंतरींधरुनिदैत्यजनारी || चालिल्यावडिलवृद्धहिनारी ॥ ६७ ॥ स्वयंकाळजोमृत्युकाळादिकांही || नसेत्रासव्याश्रीहरीलागिकांहीं ॥ असेजाणुनीरामत्यांतनवारी || ह्मणेयांसि नेतोस्वयेंदानवारी ॥ ६८ ॥ जाणोनियांपेरितिकृष्णभावा ॥ तोजाणता हेअनुजप्रभावा ॥ ह्मणेहरीप्रेमानेनेजयांतें ॥ मोकांनिवारूंसकळांतयांतें ॥ ६९ ॥ असेंजाणुनीसर्वमूर्छेसजाती ज्यालाभहातोप्रियपूर्णकाम समर्पिलापेरितित्याअजाला मूर्छा विमानींगगनींसुरांला आक्रंदतीमांडितिरोदनातें कृष्णाकडेअर्पुनिलोचनातें सुरवरधरिमायांशंभुपादांबुज्पाचें| क्षितिसविभवज्याच्यादिव्यपादांबुजाचें ॥ हरिपदकमळायालक्षितीलक्षणातें ॥ परिनलवतिकोठेंते सुशीलक्षण | तें ॥ ७० ॥ जलजवज्रयवांकुशदेखिले ॥ ध्वजमनोहर सुंदररोखले ॥ उमटलींधरणीतळमंडणें ॥ हरिपदांबुजहींभवखंडणें ॥ ७१ ॥ अमितगोपदअंकितवाटते ॥ श्रुतिपथोपमजीमजवाटते ॥ श्रुतिपयँहरिचेंपदधुंडणें ॥ तसिंचहींहारचींक्षितिमंडणें ॥ ७२ ॥ पावलेनदितटाव्रजवासी ॥ सर्वहीधरुनि तीव्रजवासी ॥